शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नवाथे मल्टिप्लेक्स प्रकल्पाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

मल्टिप्लेक्स व कमर्शियल कॉप्लेक्स प्रकल्पाचा सविस्तर आराखडा वास्तुतज्ञाकडून तयार करण्यात येणार आहे. त्याला प्रशासकीय मान्यता घेण्यासोबतच स्टक्चरल डिझाइन नोंदणीकृत तज्ज्ञांकडून करून घ्यावे लागेल तसेच प्रकल्पासाठी लागणारे सर्व ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ प्राप्त करावी लागणार आहेत.

ठळक मुद्देव्यवस्थापन सल्लागार नेमणार : स्थायी समितीच्या सभेत मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नवाथे मल्टिप्लेक्स व कमर्शियल कॉप्लेक्सचा विषय आता समोर आलेला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे बांधकामासाठी पुर्ननिविदा काढता येणार आहे. त्याअनुषंगाने प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. २३ आॅगस्टच्या ‘स्थायी’च्या सभेत या विषयाला मंजुरी देण्यात आलेली आहे.मल्टिप्लेक्स व कमर्शियल कॉप्लेक्स प्रकल्पाचा सविस्तर आराखडा वास्तुतज्ञाकडून तयार करण्यात येणार आहे. त्याला प्रशासकीय मान्यता घेण्यासोबतच स्टक्चरल डिझाइन नोंदणीकृत तज्ज्ञांकडून करून घ्यावे लागेल तसेच प्रकल्पासाठी लागणारे सर्व ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ प्राप्त करावी लागणार आहेत. या प्रकल्पाचे सविस्तर अंदाजपत्रक बनविणे, त्याला महापालिका वा सबंधित विभागाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता, प्रकल्पासाठी लागणारी सर्व ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ याकरिता बांधकाम विभाग, रेल्वे विभाग, पर्यावरण विभाग, पाटबंधारे विभाग, भूजल सर्र्वेक्षण विभाग आदींची परवानगी महापालिकेला मिळवून देणे, प्रकल्प बांधकामासाठी शासननिर्णयानुसार फर्म तयार करणे, यासाठी अटी, शर्ती व निविदा तयार करणे, या निविदा प्रक्रियेतून योग्य एजन्सीची पडताळणी करून कार्यारंभ आदेश देणे यांसह अन्य बाबींना ९ आॅगस्टला महापालिका आयुक्त व २३ आॅगस्टला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका