शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांपासून विनानोंदणी धावतेय घनकचऱ्याची आॅटोरिक्षा

By admin | Updated: May 30, 2015 00:36 IST

स्थानिक नगरपरिषदेने सन २०१०-११ या वित्तीय वर्षात घनकचरा वाहून नेण्यासाठी पाच मालवाहू आॅटोरिक्षा खरेदी केले ....

दुर्लक्ष : नगरसेविकेची परिवहन विभागाकडे तक्रार, कारवाईकडे लागलेय लक्षवरुड : स्थानिक नगरपरिषदेने सन २०१०-११ या वित्तीय वर्षात घनकचरा वाहून नेण्यासाठी पाच मालवाहू आॅटोरिक्षा खरेदी केले होते. तेव्हापासून या आॅटोरिक्षांची नोंदणी परिवहन विभागाकडे करण्यात आली नाही. शासकीय सेवेतील वाहनांची परिवहन अधिकाऱ्यांकडे नोंदणी नसताना ही वाहने गैरकायदेशीररीत्या रस्त्यावर धावत आहेत. मात्र, नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.खासगी वाहतूक करणारी वाहने नोंदणीकृत नसली, त्यांची कागदपत्रे आणि विमा नसला तरी पोलीस तसेच परिवहन विभागाचे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करतात. मात्र, खुद्द नगरपरिषदेने सन २०१०-११ या वित्तीय वर्षात घनकचरा वाहून नेण्याकरिता पाच मालवाहू आॅटोरिक्षा खरेदी केल्यात. परंतु अद्याप परिवहन अधिकाऱ्यांकडे नोंदणी झालेली नाही. घनकचरा नेऊन टाकण्याकरिता या आॅटोरिक्षांचा वापर नियमित सुरु आहे. या वाहनांमुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी या आॅटारिक्षाचे अपघातसुध्दा झाले. नगरसेविका प्रतिभा तिवारी यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करुन वाहनांची नोंदणी करण्यास भाग पाडावे, आली आहे. (तालुका प्रतिनिधी)