शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

आॅक्टोंबरअखेर ५० कोटींचा स्मार्ट निधी

By admin | Updated: September 20, 2016 00:15 IST

राज्यशासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे

एसपीव्ही रजिस्टर्ड : मार्ग प्रशस्तअमरावती : राज्यशासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.त्यासाठी अनिवार्य असलेल्या विशेष उद्देश वाहन एसपीव्हीचे गठण करण्यात आले आहे.एसपीव्ही ही एक शासकीय कंपनी म्हणून कार्यरत राहील.एसपीव्हीसाठी आवश्यक असलेल्या संचालकांची आमसभेत निवड झाल्यानंतर एसपीव्हीचे नाव काय असेल ,याबाबतचे सर्वाधिकार आयुक्तांना देम्यात आलेत.त्यानूसार आयुक्त हेमंत पवार यांनी या एसपीव्हीला अमरावती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड असे नामानिधान दिले. ही कंपनी केंद्र शासनाच्या कापोररेट अफेयर्स या मंत्रालयाकडे नोंदणीकृत करायची होती.त्यानुसार तो प्रस्ताव दिल्लीला पाठविण्यात आला. त्याच नावावर सोमवारी कार्पोरेट अफेयर्स या मंत्रालयाने अधिकृत शिक्कामोर्तब केले.सर्टीफिकेट आॅफ इनकार्पोरेशन या शिर्षकाने तसे प्रमाणपत्र या मंत्रालयाने अमरावती महापालिकेला पाठविले आहे. अमरावती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या नावाने एसपीव्ही रजिस्टर झाल्यानंतर सोमवारीच नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. अमरावती येथे येऊन एसपीव्हीची बैठक घेण्यासाठी त्यांना वेळ मागितली गेली आहे. एसपीव्हीचे गठण करण्यात आल्याची माहिती राज्य शासनाला देण्यात आली आहे. एसपीव्ही अस्तित्वात आल्याने आॅक्टोबर महिन्यात ५० कोटी रुपयांचा पहिला हप्ता महापालिकेकडे वर्ग केल्या जाणार आहे. अमरावती स्माटर सिटीसाठी सिडको १०० कोटी रुपयांचा निधी देणार आहे.त्यातील पहिल्या हप्त्यातील ५० कोटीसाठी एसपीव्हीची नोंदणी अनिवार्य करण्यात आली होती.स्मार्ट सिटी अभियानाकरिता नियुक्त केलेले मागरदशरक अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल हे एसपीव्हीच्या ‘ंसचालक मंडळाचे अध्यक्ष आहेत.