मोकाट जनावरांचा ठिय्या... : शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आहे. कोणत्याही भागाचा फेरफटका मारला असता रस्त्याच्या मध्यभागी मस्तपैकी ऐसपैस बसून रवंथ करीत असलेली जनावरे दिसून येतात. वाहनधारकांना या जनावरांना वाचवून वाहने चालवावी लागतात. सध्या तर काय पाऊस बरसतोय. त्यामुळे रस्ता दुभाजकांमध्येही हिरवळच हिरवळ आहे. त्यामुळे आपसूकच या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निकाली निघालाय? पण, सौंदर्यीकरणाची वाट लागतेय त्याचे काय? याचे सोयरेसुतक कोणालाच नाही.
मोकाट जनावरांचा ठिय्या... :
By admin | Updated: August 5, 2016 00:19 IST