शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनसाठी एकवटले शासकीय कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 01:08 IST

मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यामार्फत विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्याना पाठवून न्याय देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लाक्षणिक संप पुरकारल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील व अन्य शासकीय कार्यालयातील प्रशासकीय कामकाज ठप्प होऊन सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

ठळक मुद्देसंप : जिल्हा कचेरीवर धडकला आक्रोश मोर्चा, शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जुनी पेन्शन योजना सुरू करावी, यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने ९ सप्टेंबर रोजी एकदिवसीय राज्यव्यापी संप पुकारला. संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांनी नेहरू मैदान येथून जिल्हा कचेरीपर्यत आक्रोश मोर्चा काढृून सरकारविरुद्ध रोष व्यक्त केला.मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यामार्फत विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्याना पाठवून न्याय देण्याची मागणी केली आहे.दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लाक्षणिक संप पुरकारल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील व अन्य शासकीय कार्यालयातील प्रशासकीय कामकाज ठप्प होऊन सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. मागण्यांची दखल न घेतल्यास येत्या ११ सप्टेंबरपासून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा इशारा या निवेदनाद्वारे समन्वय समितीच्या पदाधिकारी व कर्मचाºयांनी शासनाला दिला. मोर्चात मोठ्या संख्येने शासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले.या संघटनांचाहोता सहभागमहाराष्ट्र राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी समन्वय समिती, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, शिक्षक समन्वय समिती (जि.प. खाजगी) महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, प्राथमिक शिक्षक समिती, जि.प. लेखा कर्मचारी संघटना, जि.प. आरोग्य कर्मचारी संघटना, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक सेना, शिक्षक समिती यांच्यासह अन्य काही संघटनांचा सहभाग होता.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन