शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदरा मार्गावर बिबट्यांचे दर्शन; गावापर्यंत येते अस्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 13:51 IST

उन्हाळ्याची चाहूल लागताच वनविभाग आणि व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित व अतिसंरक्षित जंगलातील पाणवठे कोरडे पडू लागली आहेत.

ठळक मुद्देचाहूल उन्हाळ्याचीजंगलातील पाणवठे पडू लागले कोरडे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: उन्हाळ्याची चाहूल लागताच वनविभाग आणि व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित व अतिसंरक्षित जंगलातील पाणवठे कोरडे पडू लागली आहेत. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावशिवारासह रस्त्यावर दर्शन देत असल्याचे चित्र परतवाडा-चिखलदरा मार्गावर आहे.परतवाडा-धामणगाव गढी मार्गावरील मोथा गावानजीक दोन बिबटांचे दर्शन पर्यटकांसह स्थानिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला. रात्री १० नंतर या बिबट्याची जोडी मोथा, आडनदी ओशो पॉइंटनजीक रस्त्यावर दिसली. त्यांचा व्हिडीओच नागरिकांनी मोबाइलमध्ये कैद केला आहे.

बिबटांची संख्या वाढली, पाणवठे आटलेअस्वलांचा धुमाकूळ अंजनगावनजीक दहिगाव, धामणगाव गढी, मोथा, मडकी, परिसरात सुरू आहे. पवनऊर्जा प्रकल्पानजीक दररोज रात्री अस्वल, गावात शिरण्यासाठी येत असल्याने नागरिकांना तिला जंगलात पिटाळून लावावे लागत असल्याची माहिती मोथ्याचे माजी सरपंच साधुराम पाटील यांनी दिली. वन्यप्राण्यांची संख्या वाढली असताना वन किंवा व्याघ्र प्रकल्पाकडून त्यांच्या पाण्याची आणि खाद्यान्नाची व्यवस्थाच करण्यात आली नसल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :leopardबिबट्याChikhaldaraचिखलदरा