शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवटेकडीवर शिवसृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 22:18 IST

शहर सौंदर्याचा मानबिंदू ठरेल अशाप्रकारे शिवटेकडीचे सौंदर्यीकरण व शिवसृष्टी उभारली जाणार आहे. यासाठी चार कोटी निधी राखून ठेवला आहे. वडाळी व छत्री तलावाचे पुनरुज्जीवन सौंदर्यीकरणाची कामे केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देपालकमंत्री : पत्रकार परिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर सौंदर्याचा मानबिंदू ठरेल अशाप्रकारे शिवटेकडीचे सौंदर्यीकरण व शिवसृष्टी उभारली जाणार आहे. यासाठी चार कोटी निधी राखून ठेवला आहे. वडाळी व छत्री तलावाचे पुनरुज्जीवन सौंदर्यीकरणाची कामे केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रपरिषदेत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी महापालिकेच्या विविध कामांचा आढावा पालकमंत्र्यानी घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री बोंडे बोलत होते. महापालिकेच्या शाळांमध्ये ९५०० विद्यार्थी शिकतात. या सर्व शाळा कॉन्व्हेंटच्या स्पर्धेत या अद्ययावत राहाव्यात, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.महापालिकेचा उत्पन्न वाढले पाहिजे, यासाठी प्रयत्न केल्या जाणार आहे. मालमत्ता करातून ३५ कोटी मिळतात; परंतु अद्यापही १५ ते २० टक्के लोक कर भरत नाहीत. त्यासाठी इतर परवानग्या देताना कर भरला किंवा कसे, हे तपासले पाहिजे.शहरात प्रधानमंत्री आवास योजनेत ४५०० नागरिकांना लाभ मिळाला. अशा नागरिकांना अधिवासपत्र २५ आॅगस्टला समारंभपूर्वक वितरित करण्यात येईल. घनकचरा व्यवस्थापनानंतर बायोमायनिंग करून कचऱ्याचे वर्गीकरण केले जाईल. त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.मोकाट गुरे आढळल्यास मालकावर गुन्हामोकाट गुरांमुळे शहरात लहान-मोठे अपघात होतात. या गुरांना आता पायबंद घातला जाणार आहे. ही जनावरे ज्या मालकाची असतील, त्या मालकावर एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. बडनेरा येथे अत्याधुनिक धर्तीचे फिश हब उभारले जात आहे. त्यामुळे मत्स्यबीज व्यावसायिकांना लाभ मिळेल. अमरावती शहर राहणीमान दर्जासाठी देशात सोळावे व राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. ही गुणवत्ता आणखी सुधारावी, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पालकमंत्री अनिल बोंडे यांनी सांगितले आहे.