शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांनी केली मतदाराला मारहाण

By admin | Updated: October 15, 2014 23:14 IST

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान न करणाऱ्या एका मतदाराला शिवसैनिकांनी बदडून काढले. बुधवारी सायंकाळी ४.३० वाजता दरम्यान भातकुली येथील जिल्हा परिषद कन्या

भातकुली परिसरातील घटना : युवा स्वाभिमानीचे काम केल्याने घडला प्रकारअमरावती : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान न करणाऱ्या एका मतदाराला शिवसैनिकांनी बदडून काढले. बुधवारी सायंकाळी ४.३० वाजता दरम्यान भातकुली येथील जिल्हा परिषद कन्या हायस्कूलजवळ ही घटना घडली. बंडू हिम्मत चोरपगार, असे जखमी युवकाचे नाव आहे. भातकुली परिसरातील रहिवासी बंडू चोरपगार हा युवक सायंकाळी ४ वाजता दरम्यान मतदान करण्याकरिता जिल्हा परिषद कन्या हायस्कूलमध्ये गेला होता. मतदान करुन तो बाहेर येताच त्याला नागमोते कुटुबांतील काही सदस्यांनी अडविले. यावेळी नागमोते कुटुंबातील काही सदस्यांनी त्याला मतदान केल्याबद्दल माहिती विचारली. यावेळी नागमोते कुटुबांतील सदस्य व बंडू यांच्यामध्ये वाद झाला. यावेळी शिवसैनिकांनी सांगितल्यावरही शिवसेना उमेदवाराला मतदान का केले नाही असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करुन त्या युवकाला मारहाण केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्ती करुन त्यांचा वाद मिटविला व जखमी बंडू चोरपगार याला तत्काळ भातकुली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.