शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्याकडून शिवसैनिकाला मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 22:40 IST

समाजमाध्यमावर आक्षेपार्ह राजकीय पोस्ट टाकणा-या मु-हादेवी येथील राहुल पखाण नामक तरुणाला युवा स्वाभिमानच्या पदाधिका-याने मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

अंजनगाव सुर्जी : समाजमाध्यमावर आक्षेपार्ह राजकीय पोस्ट टाकणा-या मु-हादेवी येथील राहुल पखाण नामक तरुणाला युवा स्वाभिमानच्या पदाधिका-याने मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. तक्रारकर्ता हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. तालुक्यातील मु-हादेवी येथील  राहुल अरुण पखाण (२७) याने फेसबुकवर अमरावती लोकसभेच्या अनुषंगाने युवा स्वाभिमान पक्षाविरोधात पोस्ट अपलोड केली. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. २० एप्रिलच्या रात्रीला यावरून वाद उफाळून आला. राहुल पखाण यांच्या गावातीलच आठवडी बाजारातील आई भवानी पान टपरीवर जाऊन आरोपी मंगेश कोकाटे व अजय देशमुख तसेच इतर तीन ते चार तरुणांनी राहुलला बेदम मारहाण केली. राहुलच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुध्द भादंविचे कलम ३२३, ४२७, १४३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. सर्व आरोपी पसार झाले आहेत. 

सदर प्रकरणातील आरोपी पसार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल. - नरेंद्र्र डंबाळे, प्रभारी ठाणेदार 

गावकऱ्यांची ठाण्यावर गर्दी सदर युवकाला मारहाण करून आरोपी तरुण  पसार  झाल्यानंतर मुºहादेवी येथील गावकºयांनी आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.

टॅग्स :Amravatiअमरावती