शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कचरामुक्ती अभियानात शेंदूरजनाघाट ठरले तारांकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:01 IST

शेंदूरजनाघाटसह विदर्भातील नऊ शहरांचा तारांकित शहरांमध्ये समावेश आहे. केंद्रीय मंत्रालयाने तीन वर्षांपासून पाच स्टार व तीन स्टार नामांकन केले होते. सिंगल स्टार या वर्षापासून प्रमाणपात्र असून, जागतिक दर्जाचा स्टार नामांकनावर आधारित विश्वास आणि भाराचा मानबिंदू असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. यासाठी देशातील १४३५ शहरांनी आवेदन केले होते. त्यात ६९८ शहरे बाद झाली.

ठळक मुद्देदखल : स्वच्छ भारत अभियान; स्टार रेटिंगमध्ये अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कशेंदूरजनाघाट : केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाच्यावतीने कचरामुक्त शहराचे स्टार रेटिंग घोषित करण्यात आले. राज्यातील ७६ शहरांपैकी वरूड तालुक्यातील शेंदूरजनाघाट या शहराला एकल तारांकन मिळाले आहे.शेंदूरजनाघाटसह विदर्भातील नऊ शहरांचा तारांकित शहरांमध्ये समावेश आहे. केंद्रीय मंत्रालयाने तीन वर्षांपासून पाच स्टार व तीन स्टार नामांकन केले होते. सिंगल स्टार या वर्षापासून प्रमाणपात्र असून, जागतिक दर्जाचा स्टार नामांकनावर आधारित विश्वास आणि भाराचा मानबिंदू असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. यासाठी देशातील १४३५ शहरांनी आवेदन केले होते. त्यात ६९८ शहरे बाद झाली. उर्वरित शहरांमधील नागरिकांची मते घेण्यात आली. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील पाहणी केल्यानंतर निकाल दिला.महाराष्ट्रातील ७६ स्वच्छ शहरांपैकी अमरावती विभागातील शेंदूरजनाघाट व अंजनगाव सुर्जी या दोन नगर परिषदांच्या शहरांना स्वच्छ शहर घोषित करण्यात आले आणि तारांकित करण्यात आले. शेंदूरजनाघाट हे शहर यापूर्वी स्वच्छता अभियानात देशभरात पश्चिम विभागातील नागरिकांचा प्रतिसाद पुरस्काराने नावारूपाला आलेला आहे. यात या मिळालेल्या मानाच्या तुऱ्याची भर पडली आहे. त्याबद्दल पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नागरिकांचे आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे व सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या बाबींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. शहरात एकही व्यक्ती कोरोनाबाधित होणार नाही याबाबत सर्वांनी दक्षता घेऊन सहकार्य करावे, असे नगर परिषदने आवाहन केले आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान