शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शंकरनगरात घरफोडी : तीन लाखांवर ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 01:47 IST

शंकरनगरात मंगळवारी उघडकीस आलेल्या घरफोडीच्या घटनेत अज्ञात चोरांनी एका घरातून तब्बल ३ लाख १२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. राजकीय व वृत्तपत्र क्षेत्रात काम करणारे मुन्ना राठोड यांच्या घराला चोरांनी लक्ष केले असून, त्यांनी राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.

ठळक मुद्देमुन्ना राठोडचे घर केले चोरट्यांनी लक्ष्य : डीव्हीआरही नेला सोबत, राजापेठ पोलिसांत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शंकरनगरात मंगळवारी उघडकीस आलेल्या घरफोडीच्या घटनेत अज्ञात चोरांनी एका घरातून तब्बल ३ लाख १२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. राजकीय व वृत्तपत्र क्षेत्रात काम करणारे मुन्ना राठोड यांच्या घराला चोरांनी लक्ष केले असून, त्यांनी राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.शंकरनगरातील रहिवासी मुन्ना नारायणसिंह राठोड (५५) हे ६ जून रोजी कुटुंबीयांसह मुंबईला गेले होते. तेथून ते नजीकच्या पर्यटनस्थळी फिरायला गेले. मंगळवारी सकाळी परतीच्या प्रवासात असताना, त्यांना शेजारी राहणारे भुसारी यांचा कॉल आला. घराला कुलूप नसल्याचे भुसारी यांनी राठोड यांना सांगितले. त्यामुळे मुन्ना राठोड यांनी त्यांचे पुतण्या शक्ती नरेद्रसिंह राठोड यांना कॉल करून माहिती घेण्यास सांगितले. त्यानंतर राजापेठ पोलिसांना चोरी झाल्याबाबत कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. श्वान पथक व ठसेतज्ज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.दरम्यान, मंगळवारी दुपारच्या सुमारास मुन्ना राठोड यांनी राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यामध्ये चोरांनी कुलपाचा कडीकोंडा तोडून घरातील कपाटातून १ लाख ७६ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व १ लाख ३६ हजारांची रोख असा ३ लाख १२ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याचे नमूद केले.या मुद्देमालाची चोरीचोरी गेलेल्या मुद्देमालात राठोड यांच्या घरातून १२ हजारांचे एक घड्याळ, १ हजार २०० रुपयांचा सेटटॉप बॉक्स, १८ हजारांची चांदीची नाणी, २० हजारांच्या चार चांदीच्या वाट्या, २४ हजार रुपये किमंतीचे लहान बाळाच्या हाताचे सोन्याचे कडे व ताबीज, १२ हजारांच्या २ सोन्याच्या रींगा, ८ गॅ्रमचे मंगळसुत्र, ४ गॅ्रमची १२ हजार रुपये किमंतीची अंगुठी, ८०० ग्रॅमचे चांदीचे बॉऊल व सीसीटीव्हीची डिव्हीआर चोरांनी लंपास केला.

टॅग्स :Thiefचोर