शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचार पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती, बडनेरा पोलिसांनी तिघांना केली अटक

By पवन देशपांडे | Updated: December 20, 2017 18:25 IST

बडनेरा पोलिसांनी १५ वर्षीय मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणात बुधवारी तिघांना अटक केली.

अमरावती - बडनेरा पोलिसांनी १५ वर्षीय मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणात बुधवारी तिघांना अटक केली. गोविंदा ईश्वरसिंह पवार (२२), जीवन अंबादास चंदेल (३५) व जीवनच्या चांदुरी येथील २८ वर्षीय मित्राचाही यामध्ये समावेश आहे. ती मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

पोलीस सूत्रानुसार, सदर १५ वर्षीय मुलगी कुटुंबीयांसह राहते. आरोपींनी धमक्या देऊन वेगवेगळ्या कालावधीत विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ती मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाली  आहे. तिने मंगळवारी बडनेरा पोलीस ठाणे गाठून आरोपी तरुणांविरुद्ध तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुध्द भादंविच्या कलम ३७६ (२) (एन), (आय), ५०६, आर/डब्ल्यू ४, ८, १२ पॉक्सो कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. 

पित्याच्या शोधासाठी डीएनए टेस्ट होणार पीडित मुलीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केला. दरम्यानच्या काळ्यात ती गर्भवती झाली. मात्र, तिच्या पोटातील बाळ हे तिघांपैकी कोणाचे, याचा शोध घेण्यासाठी प्रसूतीनंतर बाळाचे डीएनए टेस्ट केली जाणार आहे. 

सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली. मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती पुढे आली आहे. बाळाचा जन्म झाल्यावर डीएनए टेस्टद्वारे पित्याची ओळख होईल. - दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त, अमरावती