शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस शिपायाचा प्रेयसीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 01:13 IST

ग्रामीण पोलीस विभागातील एका शिपायाने प्रेयसीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी पोलीस तक्रारीनंतर उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी महेश अशोक सोळंके (३०, रा. वरूड) याच्यासह एका तरुणीविरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलिसांनी दोघांचाही शोध सुरू केला आहे.

ठळक मुद्देआरोपीचा शोध सुरू : फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामीण पोलीस विभागातील एका शिपायाने प्रेयसीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी पोलीस तक्रारीनंतर उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी महेश अशोक सोळंके (३०, रा. वरूड) याच्यासह एका तरुणीविरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलिसांनी दोघांचाही शोध सुरू केला आहे.पोलीस तक्रारीनुसार, फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २७ वर्षीय पीडित तरुणीचे काही वर्षांपूर्वी महेशसोबत प्रेमसुत जुळले. प्रेमप्रकरणानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. यानंतर महेश ग्रामीण पोलीस दलात रुजू झाला, तर त्याच्या प्रेयसीचेही लग्न झाले. लग्नानंतर तरुणीने पतीसोबत संसार थाटला. त्यांना दोन अपत्ये झाली.दरम्यान, फेसबूकने त्यांच्यात प्रेमप्रकरण पुन्हा बहरले. प्रेयसी पतीसोबत सुखी संसारात मग्न असताना, महेश तिला वारंवार फोन करू लागला. एकदा महेशने व्हिडीओ कॉल करून प्रेयसी असणाऱ्या सदर विवाहितेला नग्न अवस्थेत पाहण्याची मागणी केली. ती मागणी तिने पूर्ण करताच महेशने वारंवार त्यासाठीच तगादा लावला.महेशने ३ मे रोजी तिला कॉल करून वडाळीच्या बगिच्यात बोलाविले. दुपारच्या वेळेत ती भेटायला गेली. यावेळी महेशने तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर महेशने तरुणीला वरूडला नेले. मात्र, सोबत राहण्यास नकार दिला. त्यामुळे तिने हातावर ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्या हाताची नस कापली गेल्याने महेशने तिला रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर भाड्याने वाहन करून त्याने अमरावती गाठली. मार्गातच त्याने पुन्हा तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. दरम्यानच्या काळ्यात पत्नी घरी नसल्याचे पाहून तिच्या पतीने शोध सुरू केला, तर तिच्या भावाने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामुळे महेशने तिला फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात हजर केले. तिने महेशसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे पोलिसांनी तिला त्याच्यासोबत पाठविले. महेश पुन्हा तिला घेऊन वरूडला गेला. यावेळी महेशच्या ओळखीतील एक महिला खोलीवर आली. तिने व महेशने पीडित तरुणीला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी महेशचे मित्र व भावाने तरुणीची समजूत घालून अमरावतीला आणले. यानंतर तरुणीने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महेश सोळंकेसह एका तरुणीविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यांचा शोध सुरू आहे.व्हिडीओ कॉलवर निर्वस्त्र पाहण्याची मागणीप्रेयसीचे लग्न झाल्याचे माहीत असतानाही, महेश प्रेयसीला वारंवार कॉल करीत होता. एकदा व्हिडीओ कॉल करून तिला निर्वस्त्र पाहण्याची विचित्र मागणी महेशने केली. तिने ती मान्य केली. मात्र, त्यानंतरही महेश वारंवार मागणी करीत होता. दरम्यान, काही वेळा महेशने प्रेयसीवर अनैसर्गिक कृत्य केले. तो घृणास्पद चाळे करायला लावत असल्याचे पीडिताने तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Policeपोलिसsex crimeसेक्स गुन्हा