शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शिरजगाव मोझरी शिवारात भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 22:14 IST

तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथील मौजा अनकवाडी, मालधूर शिवारातील जंगलात अचानक गुरुवारी दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. ही आग गावात पोहोचण्याची शक्यता असल्याने गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.

ठळक मुद्देपावसाने तारले : अडीच किलोमीटरचा परिसर जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथील मौजा अनकवाडी, मालधूर शिवारातील जंगलात अचानक गुरुवारी दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. ही आग गावात पोहोचण्याची शक्यता असल्याने गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.सूर्य आग ओकत असल्याने अचानक जंगलात आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की, मोठे झाडे यात जळून खाक झाली. रौद्र रूप धारण करीत आग गावातील वस्तीपर्यंत पोहोचली. त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता पाहता गावकरी आग विचवण्यासाठी धावून आले. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली. मात्र अडीच किलोमीटरचा परिसर जळून खाक झाला होता.पावसाने दिलासामोठ्या प्रमाणात आग लागल्याने ती विझविण्यासाठी सर्वत्र धडपड सुरू होती. वरून सूर्य आग ओकत होता. तप्त उन्हात अचानकपणे पाऊस आला. त्यामुळे काही प्रमाणात आग आटोक्यात आली. त्यामुळे प्रमाणात वनस्पतींचे नुकसान झालेशिवरा येथे भीषण आगनांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील शिवरा येथील मरिमाय नाल्यातील काडीकचरा अचानक पेटून भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याची माहिती गावकºयांनी चांदूर रेल्वे अग्निशमन दलाला दिली. तातडीने अग्निशमन वाहन पोहचल्याने आग आटोक्यात आली गेली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

टॅग्स :fireआग