शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘आय लव्ह यू’ म्हणणाऱ्याला सात दिवसांची सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 18:49 IST

Amravati News एका अल्पवयीन मुलीला आय लव्ह यू म्हणून तिचा पाठलाग, विनयभंग केल्याप्रकरणी २५ वर्षीय आरोपीला सात दिवस सक्तमजुरी, १०० रुपये दंड व दंड न भरल्यास तीन दिवस अतिरिक्त शिक्षा ठोठावण्यात आली.

ठळक मुद्देधामणगाव रेल्वे तालुक्यातील घटना

अमरावती : एका अल्पवयीन मुलीला आय लव्ह यू म्हणून तिचा पाठलाग, विनयभंग केल्याप्रकरणी २५ वर्षीय आरोपीला सात दिवस सक्तमजुरी, १०० रुपये दंड व दंड न भरल्यास तीन दिवस अतिरिक्त शिक्षा ठोठावण्यात आली. अतिरिक्त सह सत्र न्यायाधीश एस.जे. काळे यांनी ४ ऑक्टोबर रोजी हा निर्णय दिला. प्रमोद खडसे (२५) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे.

             १८ ऑगस्ट २०१६ रोजी मंगरूळ दस्तगीर ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली होती. याप्रकरणी आरोपीविरूद्ध विनयभंग व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर याप्रकरणी सात साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपीला कलम ३५४ ड व पोस्को अन्वये सात दिवस सक्तमजुरी, १०० रुपये दंड व दंड न भरल्यास तीन दिवस अतिरिक्त अशा दोन स्वतंत्र शिक्षा सुनावण्यात आली. त्या दोन्ही शिक्षा आरोपीस एकत्र भोगावयाच्या आहेत. विशेष सरकारी वकील शशीकिरण पलोड यांनी सरकारी बाजू मांडली.

टॅग्स :Molestationविनयभंग