शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठातील सात महाविद्यालये होणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 18:15 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत संलग्नित असलेली सात महाविद्यालये बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्याअनुषंगाने विद्या परिषदेच्या निर्णयानुसार चौकशी समितीने अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत संलग्नित असलेली सात महाविद्यालये बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्याअनुषंगाने विद्या परिषदेच्या निर्णयानुसार चौकशी समितीने अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे. आता 21 फेब्रुवारी रोजी होणा-या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ही सात महाविद्यालये बंद करण्यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.अमरावती विद्यापीठाचा कारभार अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यापर्यंत विस्तारलेला आहे. आजमितीला ३८२ महाविद्यालये संलग्नित आहेत. मात्र, दरवर्षी विद्यार्थी संख्या रोडावत असून, काही अभ्यासक्रम हे कागदोपत्रीच सुरू असल्याची बाब चौकशी समितीच्या निदर्शनास आली. दरम्यान काही संस्थांनी महाविद्यालये बंद करण्यासाठीचा प्रस्ताव स्वत: विद्यापीठाकडे सादर केला होता. या प्रस्तावाची विद्यापीठ प्रशासनाने दखल घेतली. ही महाविद्यालये बंद करण्यासाठी प्रारंभी विद्यापीठाच्या विद्या परिषदेने निर्णय घेतला. त्यानंतर विविध चौकशी समिती गठित करून वस्तुनिष्ठ अहवाल मागविला. या अहवालाच्या आधारे आता सात महाविद्यालये बंद केले जातील. तत्पूर्वी व्यवस्थापन परिषदेत याविषयी निर्णय होणे महत्त्वाचे मानले जात आहे.  ही महाविद्यालये होणार बंद1. वर्धा - जय महाकाली शिक्षण संस्थाद्वारा संचालित कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, अकोला 2. वाशिम - अ‍ॅड रामकृष्ण राठी विधी महाविद्यालयाचे एल.एल.बी. पाच वर्षीय अभ्यासक्रम3. अकोला -  ज्ञानज्योती शिक्षण संस्थाद्वारा संचालित कुमुदिनी भदे महाविद्यालय, अकोला 4. अकोला शिक्षण संस्थाद्वारा संचालित डी. बी. भदे महाविद्यालय, अकोट5. विज्ञान (बी.सी.ए.) महाविद्यालय, सांगळुदकर जीन कम्पाऊंड, दर्यापूर6. सातपुडा शिक्षण संस्थाद्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय, जळगाव जामोद7. स्व. ईश्र्वरभाऊ देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, दिग्रस

टॅग्स :Amravatiअमरावती