शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2023 18:57 IST

गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कापसाची दरवाढ केले जात नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे.

विदर्भात दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी कपाशीची लागवड करून कापसाचे उत्पन्न घेत असतो यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन केलं आहे. मात्र यावर्षी कापसाचे भाव कमी घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरात शेकडो क्विंटल कापूस पडून असून योग्य दर नसल्याने शेतकरी कापूस विकत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र खरिपाची पेरणी करायची असल्याने शेतकऱ्याला कमी भावात कापूस विकावा लागत आहे या प्रश्नावर आज स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कापूस फेकून शासनाचा निषेध व्यक्त केला.

गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कापसाची दरवाढ केले जात नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे.  राज्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पन्न होत असूनही विदेशातून कापसाच्या गाठी सरकार आयात करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला असून महाविकास आघाडी सरकारने 13000 रुपये क्विंटल कापसाला भाव दिला होता त्याचप्रमाणे याही सरकारने भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. 

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी