शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरावर ४२ मॉडेल, पोस्टरची निवड; अमरावती विद्यापीठात आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 18:40 IST

नवसंशोधकांच्या कल्पनाशक्तीचा ‘आविष्कार’ 

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठस्तरीय ‘आविष्कार’ स्पर्धा मंगळवारी पार पडली. यात ४२ मॉडेल आणि पोस्टरची राज्यस्तरावर निवड झाली असून, नवसंशोधकांची ही उंच भरारी मानली जात आहे.

‘आविष्कार’ स्पर्धेत विद्यापीठस्तरीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मॉडेल, पोस्टर सादरीकरणातून सामाजिक, आरोग्य, विकास, पायाभूत सुविधा, कृषी, पाणी, विज्ञान, सांडपाणी, विद्युत असे विविधांगी प्रश्न, समस्या या विषयांवर लक्ष वेधले. या स्पर्धेत विभागातून ३१४ स्पर्धकांनी सहभागासाठी नोंदणी केली होती, त्यापैकी प्रत्यक्षात २५१ विद्यार्थ्यांनी मॉडेल, पोस्टरचे सादरीकरण के ले. परीक्षकांच्या निर्णयाअंती ४२ नवसंशोधकांची राज्यस्तरावर मुंबई विद्यापीठात २८ ते ३१ जानेवारी दरम्यान होणाºया ‘आविष्कार’ स्पर्धेकरिता पोस्टर, मॉडेलची निवड झाली आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, रसायनशास्त्र विभागप्रमुख आनंद अस्वार आदींनी नवसंशोधकांच्या ‘आविष्कार’बाबत समाधान व्यक्त केले. या नवसंशोधकांना मिळाली संधी

कुणाल गावंडे, राधिका तायवाडे,  अमरीन अलीम कुरेशी, विनोद पाटील, मो.व्ही. नसीम, स्मीता रक्षीत, अमृत गड्डमवार, अमित मोहोड, भावेश श्रीराव, कीर्ती गुल्हाने, प्रतीक्षा लाहोटे, भाग्यश्री गुल्हाने, कृणाल पनपालिया, अभिनंदन कोल्हे, प्रथमेश निकम, यश गुप्ता, अक्षय वºहेकर, रश्मी काळे, मोनाली टिंगणे, वृषभ डहाके, योगिता धोटे, सागर दुबे, शिवप्रसाद ढगे, श्रद्धा आखरे, सचिन देशमुख, प्रवीण सरदार, प्रसाद देशमुख,  किरण तायडे, अनुराज चव्हाण, युवराज सोनी, अक्षय चवरे, प्रियंका गायकवाड, एस.एन. खाडे, आशिष बुरंगे, एस.के . रेहान, प्रणव ढाकुलकर, सुप्रिया शेंडे, अमोल झाडे, अर्चना व्यास, अमितकुमार रणीत, संदीप अवचार या नवसंशोधकांना राज्यस्तरावर संधी मिळाली आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीStudentविद्यार्थी