शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

तीन देशी बनावटीच्या पिस्टलसह तलवार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 05:01 IST

पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली नागपुरी गेटचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पथकाने छापा टाकून सदर युवकाच्या घरी देशी बनावटीच्या पिस्टल असल्याची माहिती पथकाला मिळताच छापा टाकून सदर पिस्टल व तलवार जप्त करण्यात आली. आरोपी घटनास्थळी सापडला नाही. त्याच्या शोधार्थ पोलिसांचे पथक पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देनागपुरीगेट पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागपुरीगेट पोलिसांनी येथील अलीमनगरात छापा टाकून एका युवकाच्या घरातून तीन देशी बनावटीच्या पिस्टल व एक तलवार असा एकूण ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी  सकाळी करण्यात आली. पोलिसांनी इकबाल खान अकबर खान (२८, रा. अलीमनगर, गुलजारनगरजवळ) या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली नागपुरी गेटचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पथकाने छापा टाकून सदर युवकाच्या घरी देशी बनावटीच्या पिस्टल असल्याची माहिती पथकाला मिळताच छापा टाकून सदर पिस्टल व तलवार जप्त करण्यात आली. आरोपी घटनास्थळी सापडला नाही. त्याच्या शोधार्थ पोलिसांचे पथक पाठविण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध अवैधरीत्या अग्निशस्त्र व शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस