शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
5
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
6
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
7
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
8
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
9
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
10
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
11
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
12
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
13
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
14
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
15
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
16
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
17
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
18
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
19
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
20
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

शहरात दुसऱ्यांदा गोळीबार ?

By admin | Updated: December 11, 2014 22:58 IST

गुरुवारी सायकांळी ५.३० वाजताच्या सुमारास नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारखंबा परिसरात केबल जोडणीच्या वादातून हवेत गोळीबार करुन हल्ला चढविल्याचा आरोप जखमी

चारखंबा चौकातील घटना : केबल युद्धातील जखमी युवकांचा आरोपअमरावती : गुरुवारी सायकांळी ५.३० वाजताच्या सुमारास नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारखंबा परिसरात केबल जोडणीच्या वादातून हवेत गोळीबार करुन हल्ला चढविल्याचा आरोप जखमी अब्दुल हन्नान मोहम्मद युनुस (३०, रा. छाया नगर) यांनी केला आहे. सध्या शहरात गँगवार युध्द पेटले आहे. १५ दिवसांपूर्वी शेख जफर व अहफाज खान यांच्यात टोळी युद्ध झाले. या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी शेख जफर अद्यापही फरार आहे. त्यातच चारखंबा चौकात केबल टाकण्याच्या वादातून गुरुवारी सायकांळी पुन्हा हवेत गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली. शहरात दोन केबल नेटवर्क आहेत. चारखंबा चौक परिसरात जखमी अब्दुल हन्नान यांच्याकडे असणाऱ्या केबल नेटवर्कच्या वायरींग टाकण्याचे काम सुरू होते. अब्दुल हन्नान चारखंबा परिसरात केबलच्या वायरिंग करीत असताना दुसऱ्या केबल नेटवर्कच्या सदस्यांनी मनाई केली. यावेळी दोन्ही गटात झालेल्या वादातून एहजाजोद्दीन बद्रोद्दीन, नियाजद्दोन बद्रोद्दीन व कंलदरद्दोन बद्रोद्दीन यांनी अब्दुल हन्नानवर देशी कट्टयाने हवेत गोळी झाडली व कट्टा अब्दुल यांच्या कानशिलावर ठेवून धमक्या दिल्या, असा आरोप जखमी अब्दुल हन्नान याने केला आहे.