शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:16 IST

ज्या ठिकाणी दृष्काळ असतो, त्यांंंना पाण्याचे महत्त्व कळते. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी वाचेल तेथे वाचविले पाहिजे व ते सर्वांचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले.

ठळक मुद्देजलसप्ताहाचे उद्घाटन : जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

आॅनलाईन लोकमतअमरावती : ज्या ठिकाणी दृष्काळ असतो, त्यांंंना पाण्याचे महत्त्व कळते. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी वाचेल तेथे वाचविले पाहिजे व ते सर्वांचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले. जलसंपदा विभागात आयोजित जलजागृती सप्ताहात उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.जलसंपदा विभाग, इंडियन वॉटर व इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअरिंग यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकाºयांच्या हस्ते शुक्रवारी दीपप्रज्वलन करून १६ ते २२ मार्च दरम्यान शासन व जलसंपदा विभागाच्यावतीने राबविल्या जाणाºया जलसप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता रमेश ढवळे होते. प्रमुख उपस्थिती मुख्य अभियंता रवींद्र लांबेकर, उपजिल्हाधिकारी काळे, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) घाणेकर, अधीक्षक अभियंता जलतारे, व अधीक्षक अभियंता दक्षता विभाग बागडे, प्रभारी कृ षी अधीक्षक अनिल खर्चान, कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे आदींची उपस्थिती होती. यावेळी विभागातील पाचही महत्त्वाच्या नद्यांचे जल आणून मान्यवरांच्या हस्ते जलपुजन व जलकळस स्थापना करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंता संजय घाणेकर यांनी जलप्रतिज्ञा दिली. यावेळी अधीक्षक अभियंता रमेश ढवळे यांनीसुद्धा पाण्याचे महत्त्व पटवून सांगितले आणि पाण्याची बचत करण्याची सुरुवात आपल्या घरापासून करा, असे ते म्हणाले. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे व संचालन तायडे यांनी केले. जलसंपदा विभागाचे सहा कार्यकारी अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंता, सर्व कर्मचारी अधिकारी, मजीप्रा कार्यकारी अभियंता जंवजाळ आदी उपस्थित होते.मधमाशीप्रमाणे जबाबदारी घ्यामधमाश्यांचे पोळे लागल्यानंतर जशी प्रत्येक लहान माशी आपले कामे जबाबदारीने पूर्ण करते तसेच विदर्भातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी व पाण्याची साठवण व सिंचन क्षमता वाढविण्यासाठी प्रत्येकाक डे जबाबदारी दिली आहे. ती प्रामाणिकपणे पूर्ण करायला हवी. पाऊस हा लहरी आहे. त्याची शाश्वती नसते. त्यामुळे प्रत्येक थेंब वाचविणे गरजचे आहे. त्यासाठी जलसप्ताहातच नव्हे, तर वर्षभर प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असा सल्ला जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी उपस्थितांना दिला.