अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी तळेगाव, शिरजगाव, तळणी, आष्टोली, शिरलस, पोरगव्हाण येथील सरपंचपद राखीव, तर कवठाळ, दुर्गवाडा, काटसूर,वऱ्हा, येरला, धामणगाव येथील सरपंचपद खुले आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव उदखेड, ब्राम्हणवाडा, खोपडा, डोमक, बेलोना, अडगाव, उमरखेड, विष्णोरा, रिद्धपूर, दाभेरी, कोळविहीर, चिखल सावंगी, सावरखेड, मंगरूळ येथील सरपंचपद महिलांसाठी, तर पिंपळखुटा लहान, पिंपळखुटा मोठा, दापोरी, शिरखेड, राजुरवाडी, खेड, निंभी, वाघोली, आखतवाडा, आष्टगाव, शिरूर, मनिमपूर, गोराळा, पाळा, विचोरी ग्रामपंचायती खुल्या आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गात भाईपूर, लाडकी, तरोडा, यावली, काटपूर, लेहेगाव, हिवरखेड, खानापूर, अंबाडा महिलांसाठी राखीव, तर पातूर, घोडगव्हाण, चिंचोली गवळी, सिंभोरा, रोहनखेड, लिहीदा, भिलापूर, भांबोरा, येवती येथील सरपंचपद खुले आहे.
सर्वसाधारण प्रवर्गाकरिता धानोरा, गणेशपूर, पार्डी, नया वाठोडा, नेरपिंगळाई महिलांसाठी राखीव, तर बऱ्हाणपूर, नशीरपूर, मायवाडी खुले आहेत.