शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भूदान जंिमनीची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 01:35 IST

मोर्शी येथील तत्कालीन एसडीओंद्वारा १ जुलै २०१० रोजी नियमबाह्य आदेशाद्वारे भूदान जमिनीच्या विक्रीची परवानगी दिली. यामध्ये भूदान यज्ञ अधिनियमाचे उल्लंघन झाल्याने हा आदेश रद्द करावा, अशी मागणी विदर्भ भूदान - ग्रामदान सहयोग समितीद्वारा जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे गुरूवारी करण्यात आली.

ठळक मुद्देतत्कालीन एसडीओंची परवानगी : जिल्हाधिकारी ‘तो’ आदेश रद्द करणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मोर्शी येथील तत्कालीन एसडीओंद्वारा १ जुलै २०१० रोजी नियमबाह्य आदेशाद्वारे भूदान जमिनीच्या विक्रीची परवानगी दिली. यामध्ये भूदान यज्ञ अधिनियमाचे उल्लंघन झाल्याने हा आदेश रद्द करावा, अशी मागणी विदर्भ भूदान - ग्रामदान सहयोग समितीद्वारा जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे गुरूवारी करण्यात आली.उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना असल्याने विदर्भ भूदान-ग्रामदान सहयोग समितीद्वारा मार्च २०१७ पासून तब्बल सात वेळा जिल्हाधिकाºयांकडे विनंती अर्ज करण्यात आला असताना या नियमबाह्य प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नरेंद्र बैस यांनी केला. मोर्शी तालुक्यात मौजा नेरपिंगळाई येथील भूदान शेत स्वर्हे नंबर १४९/१अ क्षेत्र ०.९६ हेक्टर आर जमिनीची विक्री करण्यासाठी भोगवटदाराने २४ जुलै २००९ रोजी केलेल्या अर्जावर मोर्शीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी १ जुलै २०१० रोजी जमीन विक्रीची परवानगी दिली. भूदान जमिनीचे हस्तांतरण प्रतिबंधित करणाऱ्या भूदान यज्ञ अधिनियम १९५३ चे कलम २४ खंड (सी) मधील तरतुदीकडे पूर्ण दुर्लक्ष केल्या गेले किंबहुना हेतुपुरस्सर अधिनियमाला डावलल्या गेल्याचा आरोप समितीने केला आहे.तब्बल सात वेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनमोर्शी उपविभागीय अधिकाºयांनी दिलेला नियमबाह्य आदेश रद्द करण्याचे अधिकार फक्त जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे विदर्भ भूदान-ग्रामदान सहयोग समितीद्वारा १० मार्च २०१७ पासून तब्बल सात वेळा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनीे दुर्लक्ष करणे अनाकलनीय असल्याचा आरोप समितीद्वारा करण्यात आला. त्यामुळे यापुढे निवेदन देणार नाही, मात्र, शासन अधिकाराचा दुरूपयोग करणाऱ्यांचा आम्ही निषेध नोंदवून सनदशीर मार्गाने न्याय मिळवू ,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Farmerशेतकरी