शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

घुईखेडमध्ये अनेकांच्या घरावरील छप्पर उडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 01:25 IST

चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे शनिवारी सायंकाळी ५.३० ते ६ या वेळेत केवळ अर्धा तास आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेकांच्या घराचे छप्पर उडाले असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. पावसानेसुद्धा हजेरी लावली.

ठळक मुद्देविजेचे खांब वाकले : चांदूर रेल्वे तालुक्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कघुईखेड: चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे शनिवारी सायंकाळी ५.३० ते ६ या वेळेत केवळ अर्धा तास आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेकांच्या घराचे छप्पर उडाले असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. पावसानेसुद्धा हजेरी लावली.दोन दिवसांपूर्वीच चांदूर रेल्वे तालुक्यात वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांचे नुकसान झाले होते. यानंतर पुन्हा शनिवारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. घुईखेडमधील मारुती गायधने, अमोल पंजाब खंडारे, अशोक शिंदे, रमेश सहारे, धीरज नेवारे, साजीर खान, गजानन शहाळे, ईश्वर बोंदरे, दिनेश सिंगलवार, विनय गोटफोडे, गजानन फिस्के, जनार्दन लोखंडे, हरिदास गोंडाणे, डॉ बैस्कार, सुनील नरगडे, पुंडलिक बावणे, उद्धव भोयर, मधुकर भोयर, नाईक, मारबदे, शंकरराव नवघरे, पद्माकर गजघाटे, नरेंद्र गावंडे यांच्यासह अनेकांच्या घरावरील टिने उडाली आहे.वादळामुळे विजेचे काही खांब वाकले असून, विद्युत तारा लटकल्या आहेत. या तारांच्या घर्षणातून स्पार्किंग व आगीचे लोळ उठण्याचा धोका असल्याची भीती घुईखेड येथील गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शनिवारी भारनियमनामुळे सकाळी ६.३० वाजता वीजपुरवठा गूल झाला होता. त्यानंतर काही वीजविषयक कामे करण्यात आली. यानंतर सायंकाळच्या वादळामुळे रात्रीपर्यंत वीजपुरवठा सुरू झालेला नव्हता. त्यामुळे घुईखेड गाव अंधारात होते.

टॅग्स :Rainपाऊस