शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी माध्यमांचा वाटा महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:16 IST

फोटो - चिखलदरा : आरसा दाखविणारे माध्यम असले की, विकास योग्य रीतीने घडतो. राजकारणापेक्षा समाजकारणावर अधिक भर आहे. ...

फोटो -

चिखलदरा : आरसा दाखविणारे माध्यम असले की, विकास योग्य रीतीने घडतो. राजकारणापेक्षा समाजकारणावर अधिक भर आहे. आदिवासी भागात विविध कामे करण्यात आपण सतत प्रयत्नशील असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य तथा राणा धनराजसिंह राणावत मंगरोळे चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष वासंती मंगरोळे यांनी व्यक्त केले.

चिखलदरा येथील नगर परिषद सभागृहात आयोजित कार्यशाळेत अंजनगाव सुर्जी, पथ्रोट, परतवाडा येथील विविध माध्यमांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. अंजनगाव सुर्जी येथील माझा मित्र परिवारतर्फे आयोजित या कार्यक्रमात वासंती मंगरोळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर नगराध्यक्ष विजया सोमवंशी, नगरसेवक राजेंद्र सोमवंशी, अरुण तायडे, नीता सोमवंशी, उपाध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर, बांधकाम सभापती राजेश मांगलेकर, शिक्षण सभापती अरुण तायडे, प्रमिला कंदीलवार, राष्ट्रनिर्माण प्रशासकीय अकादमीचे संस्थापक गजानन कोरे, जिजाऊ ब्रिगेडचे वक्ता प्रेमकुमार बोके, जितेंद्र रोडे, मनोज शर्मा उपस्थित होते. प्रास्ताविक वैभव खारोडे यांनी केले. याप्रसंगी मोना मंगरोळे यांनी उपस्थितांचा परिचय दिला, शिवाय वृक्षारोपण तसेच विविध उपक्रम राबविण्यात आले.