शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

रोखपाल सुटीवर, पोस्टात प्रचंड गर्दी

By admin | Updated: September 22, 2015 00:21 IST

स्थानिक डाक कार्यालयातील एका काउंटरवरील रोखपाल सुटीवर असल्यामुळे सोमवारी चक्क पैशाची देवाण-घेवाण बंद ठेवण्यात आले होते

व्यवहार ठप्प : भोंगळ कारभार चव्हाट्यावरचांदूररेल्वे : स्थानिक डाक कार्यालयातील एका काउंटरवरील रोखपाल सुटीवर असल्यामुळे सोमवारी चक्क पैशाची देवाण-घेवाण बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याचे निदर्शनास येताच युवक काँग्रेसचे नेते नीलेश विश्वकर्मा कार्यकर्त्यांसह पोस्ट कार्यालयात धडकले. त्यांच्या आक्रमकतेमुळे अखेर काउंटर सुरू करण्यात आले.सोमवारी अनेक पोस्ट खाते धारक पैसे काढण्यास पोस्ट आॅफीसमध्ये गेले होते. मात्र एक रोखपाल सुटीवर असल्यामुळे सर्वात महत्त्वाचे आर्थिक व्यवहाराचे काउंटरच बंद ठेवण्यात आले होते. दुसरा कोणताही कर्मचारी ते काउंटर सुरू करण्यास तयार होत नव्हता. त्यामुळे अनेक नागरिक, ज्येष्ठ नागरिकांना परत जावे लागले. त्यामुळे पोस्ट आॅफीसमधील नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात येताच युवक काँग्रेसचे नीलेश विश्वकर्मा कार्यकर्त्यांसमवेत टपाल कार्यालयात धडकले. पोस्टमास्तरकडूुन समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे विश्वकर्मा चांगलेच आक्रामक झाले. त्यांच्या आक्रामक भुमिकेमुळे अखेर त्या काउंटरवरील व्यवहार दुसऱ्या कर्मचा-याकडे देण्यात आला. त्यानंतर कारभार सुरळीत सुरू झाला. मात्र खूप वेळापर्यंत पोस्ट आॅफीसमधील कारभार कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ठप्प पडला होता. यानंतर नागरिक, ज्येष्ठ नागरिकांची अशाप्रकारे गैरसोय झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विश्वकर्मा यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)