शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील चुरीमुळे होऊ शकतो अपघात

By admin | Updated: July 23, 2016 00:37 IST

अमरावती शहरातील मुख्य मार्गावरील रस्त्याच्या कडेला बारीक चुरी (रेती) झाल्यामुळे दुचाकी वाहन स्लिप होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जीवघेणे रस्ते : बांधकाम विभाग, महापालिकेचे दुर्लक्ष अमरावती : अमरावती शहरातील मुख्य मार्गावरील रस्त्याच्या कडेला बारीक चुरी (रेती) झाल्यामुळे दुचाकी वाहन स्लिप होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतू या बाबाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे व महापालिकेचे दुर्लक्ष आहे. शहरातील अनेक रस्ते उखडले आहेत. पंचवटी चोक ते अमरावती आगारा कडे जाणारा मार्ग हा राज्य महामार्ग आहे. परंतु हा रस्ता उखळल्यामुळे रस्त्यावर येथे बारीक रेतीची चुरी निर्माण झाली आहे. ही चुरी रस्त्याच्या दोन्ही कळेला साचली आहे. त्यामुळे भरधाव चालविणाऱ्या दुचाकी वाहन स्लिप होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच परिस्थिती इर्विन रुग्णालयापासून पंचवटी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कायम आहे. या रस्त्यावरच्या बारीक चुरीमुळी हे धुळकण नागरिकांच्या डोळयात उडत आहेत. या कारणाने शहरातील नागरिका हैराण झाले असून यावर नियंत्रण कुणाचे असा प्रश्न निर्माण होत आहे. अमरावती शहराची स्मार्ट सिटी कडे वाटचाल सुरू आहे. परंतु शहरातील रस्ते उखळल्यामुळे त्या रस्त्याच्या कडेला बारीक चुरीे पडली आहे. त्यामुळे अनेक दुचाकी चालकांना, महिलांना व विद्यार्थ्यांना या धुळकणीचा रोज सामना करावा लागतो. याकडे प्रदूषण नियंत्रण विभागाचेही दुर्लक्ष आहे. कारण अमरावती शहराचे प्रदूषण रोज वाढतच आहे. शहरात मोठयाप्रमाणात धुळकण असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. डोळयात धूळ जात असल्यामुळे डोळयाचे आजारही वाढले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगर पालिकाच्या बांधकाम विभागाने संयुक्तीरीत्या दखल घेऊन त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवरील धुळकण स्वच्छ करावी. व उखळलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)