शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

क्रॉसिंगची घाई, रेल्वेची धडक

By admin | Updated: June 14, 2017 00:07 IST

फाटक बंद असतानाही रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाची दुचाकी रेल्वेखाली चिरडली गेली.

दुचाकीचालक जखमी : गुन्हा दाखल, राजापेठची घटनालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : फाटक बंद असतानाही रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाची दुचाकी रेल्वेखाली चिरडली गेली. या अपघातात दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला. ही घटना सोमवारी उशिरा रात्री राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवर घडली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी जखमी दुचाकीस्वार अखिलेश जयंतीलाल आडतीया ( ३१,रा. गोपाल टॉकीजजवळ) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. अखिलेश आडतीया हा दुचाकी क्रमांक एमएच २७ एयू-९७०६ घेऊन राजापेठ येथील बंद रेल्वे फाटक ओलाडंत होता. दरम्यान अमरावती-बडनेरा लोकल गाडीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात सुदैवाने अखिलेश आडतीया किरकोळ जखमी झाले. या अपघातात दुचाकी चकनाचूर झाली. अपघात घडल्यानंतर रेल्वे थांबल्यामुळे रेल्वे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या घटनेची माहिती शहरात पसरताच बघ्यांची गर्दी जमली. राजापेठ पोलिसांनी घटनास्थळाहून दुचाकी जप्त केली. दुचाकीच्या क्रमांकावरून राजापेठ पोलिसांनी अखिलेश आडतियाविरुध्द भारतीय रेल्वे कायदा १७४, १५० अन्वये गुन्हा नोंदविला. त्याला अटक करण्यात आली.