शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अचलपुरातील ऐतिहासिक वास्तूंची परिक्रमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

बी.एस. पाटील महाविद्यालय येथून परिक्रमा कार्यक्रमाला सुरुवात झाली. विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, प्राचार्य आर.ए. उमेकर, गड-किल्ले अभ्यासक जयंत वडतकर, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, वनक्षेत्रपाल एस.बी. बारखडे, धनंजय नाकिल, सामाजिक कार्यकर्ते शिवा काळे, योगेश खानजोडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

ठळक मुद्देजिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांचा समावेश: स्मृती जागवल्या

परतवाडा : अचलपूर शहरातील ऐतिहासिक वास्तूंची ओळख करून घेण्यासाठी शनिवारी जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या शेकडो विद्यार्थ्यांनी आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन, स्वराज्य प्रतिष्ठान, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था (अमरावती) यांच्या संयुक्त विद्यमाने परिक्रमा कार्यक्रमात सहभाग घेतला.बी.एस. पाटील महाविद्यालय येथून परिक्रमा कार्यक्रमाला सुरुवात झाली. विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, प्राचार्य आर.ए. उमेकर, गड-किल्ले अभ्यासक जयंत वडतकर, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, वनक्षेत्रपाल एस.बी. बारखडे, धनंजय नाकिल, सामाजिक कार्यकर्ते शिवा काळे, योगेश खानजोडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. उपक्रमाकरिता आदिवासी पर्यावरण संघटनचे संजय डोंगरे, सुरेश प्रजापती, राजेश मुंदे, प्रदीप चांदूरकर, अक्षय उमप, ममता डहाके, स्वराज्य प्रतिष्ठानचे प्रफुल रुईकर, प्रतीक पाथरे, प्रफुल पाथरे, काटोलकर, ओंकार पितळे, एकनाथ तट्टे यांनी परिश्रम घेतले.जगदंब विद्यालयात समारोपदूल्हे रहमान शाह दर्गा, दुल्हा दरवाजा, तटबंदी व पाणी व्यवस्थापन यंत्रणा, बारादारी, बेबहा बाग, हौज कटोरा, दत्तमंदिर, सुलतान गढी किल्ला, ईदगाह, मंडलेश्वर मंदिर, राजा मानसिंग यांची समाधी, बुंदेलपुरा दरवाजा, हिरापुरा दरवाजा, देवडी, तापे भारती मठ या सर्व वास्तूंना भेट देऊन जगदंब महाविद्यालयात समारोप झाला.

टॅग्स :Socialसामाजिक