शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचा आढावा

By admin | Updated: March 24, 2017 00:08 IST

जलयुक्त शिवार योजनेतील विकासकामांचा आढावा आ. रवि राणा, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी घेतला.

अंजनगावबारीत पाणीपुरवठा : भातकुली, अमरावती तालुक्यातील तलावांचे खोलीकरणअमरावती : जलयुक्त शिवार योजनेतील विकासकामांचा आढावा आ. रवि राणा, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी घेतला. यावेळी भातकुली, अमरावती तालुक्यातील तलावांचे खोलीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अंजनगाव बारी येथे ८ कोटी रुपयांतून महत्त्वाकांक्षी पाणी पुरवठा प्रकल्पाचे आराखडे पाच दिवसांत तयार करण्याच्या सूचना संबंधिताना देण्यात आल्यात.भातकुली, अमरावती तालुक्यात काही गावांमध्ये जलसंकट उद्भवल्याच्या पार्श्वभूमिवर आ. राणा यांच्या पुढाकाराने आढावा बैठक घेण्यात आली. ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेची कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी झालेल्या कामांची माहिती जाणून घेतली. या आढावा बैठकीत संत गाडगेबाबा ऋणमोचन वर्ग ‘ब’ तीर्थस्थळासाठी २५, तीर्थक्षेत्र कोंडेश्वर वर्ग ‘ब’ साठी २५ कोटी तर तपोवनेश्वर तीर्थक्षेत्रासाठी ५ कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता प्रदान करण्यात आली. अमरावती व भातकुली तालुक्यातील तलाव खोलीकरण, लहान सिमेंट बंधारे आदी कामे करण्यासाठी ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करून तो शासनाकडे पाठविण्यात आला. पाणी समस्येवर मात करण्यासाठी गावातील विहिरींचे अधिग्रहण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जलयुक्त शिवार योजनतून कोंडेश्वर तलावाचे खोलीकरण व बांधकामासाठी एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. पाणी टंचाईवर मात करताना पशुंसाठी मुबलक चारा मिळावा, यासाठी चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. अंजनगाव बारी येथे जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धस्तरावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी दालनात पार पडलेल्या बैठकीला पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंता श्वेता बॅनर्जी, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कळमकर, उपअभियंता तलवारे, ढेरे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश टेकाम, रश्मी घुले, मीनल डकरे, मयुरी कावरे, जया तेलखडे, प्रदीप थोरात, राजेंद्र रोडगे, उमेश ढोणे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)