शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील महसुली कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:21 IST

अव्वल कारकून व पुरवठा निरीक्षकांची पदे सरळसेवेने भरल्यास महसूलच्या अव्वल कारकून संवर्गातील कर्मचाºयांवर अन्याय होणार आहे. पदे पदानवत होण्याची भीती आहे.

ठळक मुद्देकर्मचाºयांचे कामबंद : शासनस्तरावर अनेक मागण्या प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अव्वल कारकून व पुरवठा निरीक्षकांची पदे सरळसेवेने भरल्यास महसूलच्या अव्वल कारकून संवर्गातील कर्मचाºयांवर अन्याय होणार आहे. पदे पदानवत होण्याची भीती आहे. तसेच पुरवठा आस्थापनावरील कर्मचाºयांना अनेक अडचणी येत आहेत. शासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याचे निषेधार्थ महसूल संघटनांद्वारा १० आॅक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महसुली कामकाज खोळंबलेमहसूल लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहायक करण्याचे मान्य केले. त्यानुसार शासन निर्णय पारित करावा, नायब तहसीलदार पदाच्या वाढीव ग्रेड पेचा निर्णय घ्यावा, अव्वल कारकून संवर्गाच्या वेतनश्रेणीमधील त्रुटी दूर करावी. शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देण्याचा निर्णय पारित करण्यात यावा. पुरवठा निरीक्षकांची पदे सरळसेवेने न भरता पदोन्नतीने भरण्यात यावीत यासह आदीबाबत मागील ती तीन ते चार वर्षांत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे महसूल संघटनांद्वारा कामबंद आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव गडलिंग यांनी सांगितले.विभागीय आयक्त कार्यालयात सुधीर धावडे, राजीव वानखडे, सुजान सोळंके, राजेश चौधरी, शरद लोणारे, विजय सूर्यवंशी, रवींद्र काळे, गोकुल निशाद, सय्यद वशीम, संध्या ठाकरे, सिमा ठाकरे, शुभांगी साकळे, अर्चना निपाणे, अमोल भड, संतोश नटवे आदींचा सहभाग होता.जिल्हाधिकारी कार्यालयात नकूल आळे, महेंद्रसिंग ठाकूर, योगेश रेवस्कर, विनोद भगत, पुरुषोत्तम उकर्डे, गजानन उगले, मुकेश देशमुख, दीपक शिरसाट, ब्रिजेश वस्ताणी, अंबादास काकडे, अमर वानखडे, विनायक लंगडे, विवेक ओकोलकर, पी.एम.बढीये, माशुरी सगणे, ज्योती गणोरकर, बी.आर. जिचकार, डी.एस.महल्ले, व्ही.बी राठोड, व्ही.एम.नाकाडे, एस.जी रत्नपारखी आदींचा सहभाग होता.