शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रेवसा उड्डाणपूल विकला तर नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 05:00 IST

रेवसा गावाकडे वळण घेण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने अमरावती-परतवाडा मार्गवर उड्डाणपूल साकारला आहे. एकंदर अर्धा किमी लांबीचा हा पूल असून, त्याखालील जागेवर अवैध लाकूड व्यवसाय थाटण्यात आला आहे. या पुलाखालील दोन्ही अप्रोच मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याची संधी साधून अवैध लाकूड व्यावसायिकांंनी या रिकाम्या जागेवर कब्जा केला आहे. लाकूड, बांबू, दरवाजे आणि प्लायवूड व्यवसायातून दरदिवशी लाखाेंची उलाढाल होत आहे.

ठळक मुद्देअवैध आरागिरणी थाटली, शेकडो टन लाकूड साठविले, ‘बी अँड सी’चे दुर्लक्ष

गणेश वासनिकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती ते  परतवाडा मार्गावरील रेवसा येथे निर्माणाधीन उड्डाणपुलाखाली अवैध आरागिरणी थाटण्यासह शेकडो टन लाकूड साठविण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही जागा विकली तर नाही ना, असे विदारक चित्र येथे आढळले. हा अवैध व्यवसाय कुणाच्या  आशीर्वादाने सुरू आहे, हे गुपित आहे.रेवसा गावाकडे वळण घेण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने अमरावती-परतवाडा मार्गवर उड्डाणपूल साकारला आहे. एकंदर अर्धा किमी लांबीचा हा पूल असून, त्याखालील जागेवर अवैध लाकूड व्यवसाय थाटण्यात आला आहे. या पुलाखालील दोन्ही अप्रोच मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याची संधी साधून अवैध लाकूड व्यावसायिकांंनी या रिकाम्या जागेवर कब्जा केला आहे. लाकूड, बांबू, दरवाजे आणि प्लायवूड व्यवसायातून दरदिवशी लाखाेंची उलाढाल होत आहे. मात्र, बांधकाम विभागाची पुलाखाली रिकामी जागा फुकटात कुणाच्या मेहेरबानीने वापरली जात आहे, याबाबत बी अँड सीच्या वरिष्ठांनी सूक्ष्म अभ्यास केल्यास यात अनेक अभियंत्यांनी हात ‘ओले’ असल्याचे समोर आल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती आहे. गेल्या पाच वर्षांपासून पुलाखाली अवैध लाकूड व्यवसाय थाटला गेला असताना बी अँड सीच्या संबंधित अभियंत्यांना माहिती असू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आरागिरणीत अवैध आडजात लाकूडसाठा ‘बी ॲन्ड सी’च्या पुलाखालील भागात तब्बल तीन आरागिरण्या सुरू आहेत. अकोट, अंजनगाव सुर्जी, परतवाडा, येथून या आरागिरणीत आडजात लाकूड आणले जाते. पुलाखालच्या या व्यवसायाचे काहीही बाहेरील व्यक्तींना दृृष्टीस पडत नाही. त्यातच वनविभागाचा कारभार हल्ली ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा सुरू आहे. आरागिरणीची जबाबदारी असलेले वनाधिकारी नेमके काय करतात, हादेखील संशोधनाचा विषय आहे. 

रेवसा येथील उड्डाणपुलाखालील अतिक्रमण काढण्यासाठी संबंधित व्यावसायिकांना दोन दिवसांपूर्वीच नोटीस बजावली. येथे फर्निचर, बांबू व्यवसाय थाटला आहे. यासंदर्भात पोलिसांतदेखील तक्रार केली जाणार आहे.- विनोद बोरसे, सहायक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणpwdसार्वजनिक बांधकाम विभाग