शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण पोलीस दलात खांदेपालट, आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

By प्रदीप भाकरे | Updated: May 29, 2023 16:35 IST

सोळंके नियंत्रण कक्षात

अमरावती : पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ग्रामीण पोलीस दलात अंतर्गत खांदेपालट केला. २९ मे रोजी त्यांनी सहायक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षकांच्या बदल्यांचे आदेश पारित केले. नव्या आदेशानुसार, ब्राम्हणवाडा थडी चे ठाणेदार असलेले एपीआय पंकज दाभाडे हे आता चांदूररेल्वेचे प्रभारी अधिकारी अर्थात ठाणेदार असतील. तर अंजनगाव ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरिक्षक उल्हास राठोड हे ब्राम्हणवाडाचे नवे ठाणेदार असतील.

चांदूररेल्वे पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक संदीप बिरांजे यांची बदली जिल्हा वाहतूक शाखेत करण्यात आली. त्यांच्या बदलीमुळे वाहतूक शाखा प्रमुख गोपाल उंबरकर यांना सहकारी मिळाला आहे. तर, चांदूररेल्वे पोलीस ठाण्यातील अन्य सहायक पोलीस निरिक्षक मनोज सुरवाडे यांची बदली अंजनगाव ठाण्यात करण्यात आली. सहायक पोलीस निरिक्षक विष्णू पांडे हे आता शिरखेडऐवजी मोर्शी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असतील. तर, चांदूररेल्वेचे ठाणेदार सुनिल सोळंके यांना नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले आहे.

धारणी व मंगरूळ चव्हाळा येथे कार्यरत पोलीस उपनिरिक्षक सुयोग महापुरे व प्रमोद काळे यांना चांदुररेल्वे पोलीस ठाण्यात कर्तव्यावर पाठविण्यात आले आहे. आठही अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेशापर्यंत संबंधित ठिकाणी कर्तव्यावर पाठविण्यात येत असल्याचे आदेशात नमूद आहे

टॅग्स :PoliceपोलिसAmravatiअमरावतीTransferबदली