शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आर्किटेक्चर अभासक्रमाच्या विद्यार्थाना दिलासा; प्रवेशाच्या जाचक अटी शिथील

By गणेश वासनिक | Updated: July 25, 2023 18:13 IST

वास्तुकला अभ्यासक्रमाला प्रवेशाकरिता असणारे अटींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.

अमरावती : वास्तुकला अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुकर व्हावी आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा, यासाठी शासनाच्या वास्तुकला परिषदेने प्रथम वर्ष प्रवेशातील जाचक अटी शिथिल केल्या आहेत. सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षापासून ही नियमावली लागू केली जाणार आहे. त्यानुसार वास्तुकला परिषदेने १९ जुलै रोजी राजपत्र प्रसिद्ध केले आहे. शासनाकडून वास्तुकला परिषदेच्या राज्यपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या सुधारित अधिसूचनेनुसार वास्तुकला अभ्यासक्रमाला प्रवेशाकरिता असणारे अटींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.

 त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकरिता इच्छुक असून सुद्धा अटी पूर्ण करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ही सुवर्णसंधी ठरतील आणि प्रथम वर्ष वास्तुकला अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता पात्र ठरणार आहे. विद्यार्थ्याचे हित लक्षात घेता गत काही महिन्यापासून राज्यातील आर्किटेक्चर महाविद्यालयाकडून दिल्ली येथील कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांना अटी शिथिल करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत वास्तुकला परिषदेचे अध्यक्ष डॉ. अभय पुरोहित यांच्या पुढाकाराने प्रवेशातील जाचक अटी वगळण्यात आल्याची माहिती डॉ सचिन हजारे यांनी दिली. 

टॅग्स :AmravatiअमरावतीAgricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्र