शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टीच्या तीन दिवसांतही होईल राज्यभर दस्तनोंदणी; खरेदी-विक्रीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:14 IST

२९, ३० व ३१ मार्च रोजी कार्यालये राहणार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, अमरावती : रेडिरेकनरच्या दरात १ एप्रिलपासून १० टक्के दरवाढ होत असल्याने खरेदी-विक्री व्यवहारासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होत आहे. त्यातच मार्चअखेरीस तीन दिवस सुट्या आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये २९, ३० व ३१ मार्च रोजी सुरू राहतील, तसे आदेश नोंदणी महानिरीक्षकांनी सोमवारी दिले आहेत.

नोंदणी व मुद्रांक विभाग हा राज्य शासनाला सर्वाधिक महसूल देणारा विभाग आहे. महसूल वसुलीत हा विभाग राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या विभागात जनतेच्या स्थावर मालमत्तांच्या दस्तांची नोंदणी केली जाते व त्याचे अभिलेख सुरक्षित केले जातात. या विभागाने मागील वर्षात ५५ हजार कोटी रुपयांचा महसूल तिजोरीत जमा केला.

२९, ३० व ३१ मार्च रोजी कार्यालये राहणार सुरू

  • मार्च महिन्याच्या शेवटी २९ ते ३१ तारखेला सार्वजनिक सुट्या येत आहेत. त्यामुळे या दिवशी जनतेची गैरसोय होऊ नये व त्यांना दस्तनोंदणी सहज करता यावी.
  •  यासाठी नोंदणी महानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी राज्यातील सर्व नोंदणी कार्यालये २९, ३० व ३१ मार्च २०२५ रोजी सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नोंदणी व मुद्रांक विभागस यंदा ६० हजार कोटींचे लक्ष्य दिले आहे. 

अनेक सुट्यांच्या दिवशी या विभागातील कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले आहे. आताही सर्व अधिकारी, कर्मचारी महसूल वृद्धीसाठी सेवा देतील. नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा व आपल्या दस्तांची नोंदणी करावी.-अनिल भा. औतकर, मुद्रांक जिल्हाधिकारी,  अमरावती व वाशिम

टॅग्स :Governmentसरकार