शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लालखडीत आढळला साडेचौदा फुटाचा अजगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 21:42 IST

लालखडी परिसरात साडचौदा फुटाचा अजगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्देमेळघाटातील जंगलात सोडले : सर्पमित्रांनी दिले जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लालखडी परिसरात साडचौदा फुटाचा अजगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत माहिती मिळताच जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेच्या सर्पमित्रांनी अजगराला पकडून मेळघाटच्या जंगलात सोडले आहे.गुरुवारी सकाळी ७.३० वाजता इतवारा बाजार ते वलगाव मार्गावरील लालखडी सबस्टेशन परिसरात नागरिकांना अजगर आढळून आला. अजगराने एका बकरीला फस्त केल्याचे नागरिकांना दिसून आले होते. याबाबत सर्पमित्र शुभम गायकवाड यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन अजगराला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, अजगर हा साडेचौदा फुटांचा व पूर्ण वाढ झालेली असल्यामुळे त्याला पकडण्याचे सर्पमित्रासमोर आव्हान निर्माण झाले होते. त्यामुळे गायकवाड यांनी रत्नदीप वानखडे, सागर मैदानकर, विक्की गांवडे यांच्या मदतीने अजगराला पकडण्यात तासभराने यश मिळविले. अजगराने या परिसरातील अनेक पाळीव प्राण्यांना फस्त केल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे त्याला जंगलात सोडण्याचा निर्णय सर्पमित्रांनी घेतला. यासंदर्भात उपवनसरंक्षक हेमंत मीना यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या निर्देशानुसार सर्पमित्रांनी अजगराला वनकर्मचाºयांच्या स्वाधीन केले.जखमी वन्यप्राण्यांची माहिती द्याशहरात आढळलेल्या अनेक सापांना पकडून सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे. शहरात कुठेही जखमी वन्यप्राणी आढळल्यास नागरिक सर्पमित्र सागर मैदानकर यांच्याशी संपर्क करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.