शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

१६ वर्षांपूर्वी दुरावलेले दाम्पत्य नांदायला तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:01 IST

लोक अदालतीत दाखल १६ प्रकरणांपैकी सात जणांची संसारे जुळवून ९ प्रकरणांमध्ये आपसी सहमतीने तडजोड करण्यात आली. या लोकअदालतीत एकूण २१ प्रकरणे तडजोडीच्या सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी १६ प्रकरणांत संबधीत पक्षकारांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भांडणापेक्षा समझौता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा, असा संदेश देणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाने शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून एक मोठी कामगिरी बजावली. तब्बल १६ वर्षांपूर्वी एकमेकांपासून दुरावलेल्या दाम्पत्याला एकत्रित आणून त्यांचा संसाराच्या प्रवाहात आणले.लोक अदालतीत दाखल १६ प्रकरणांपैकी सात जणांची संसारे जुळवून ९ प्रकरणांमध्ये आपसी सहमतीने तडजोड करण्यात आली. या लोकअदालतीत एकूण २१ प्रकरणे तडजोडीच्या सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी १६ प्रकरणांत संबधीत पक्षकारांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला. यापैकी सात प्रकरणांत संबंधित पक्षकारांचा संसार जुळविण्यात आल्याने ते एकत्रित संसार थाटण्यास तयार झाले. सदर लोकअदालतीत पॅनल जज एस.ए. सिन्हा, जिल्हा न्यायाधीश (८), सोनाली क्षीरसागर आणि कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशक दीपाली देशमुख यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले. या लोकअदालतीत विशेष म्हणजे, कौटुंबिक न्यायालयाने तडजोडीतील एका प्रकरणात मोलाची कामगिरी बजावली. कौटुंबिक वादातून एकमेकांपासून १६ वर्षांपूर्वी दुरावलेल्या दाम्पत्यांना एकत्रित आणले. या दाम्पत्यांना २० वर्षांचे अपत्य असून, त्या उभयतांनी आपसी सहमतीने घटस्फोट घेण्याबद्दलचे प्रकरण न्यायालयात दाखल केले होते. त्या दाम्पत्यांनी एकमेकांसोबत नांदण्याचा निर्णय घेतला. या लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सहकार्य लाभले. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश इंद्रकला नंदा यांच्या मार्गदशनाखाली प्रबंधक रवींद्र फुकटे, सहायक अधीक्षक प्रदीप चोरे यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Lokadalatलोकअदालत