शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
6
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
7
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
8
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
9
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
10
पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : ‘ग्रेस’ यांचे पहिले पुस्तक असे आले
11
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
12
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
14
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
15
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
16
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
17
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
18
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
19
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,

आरसीपी जवानांना मारहाण, चौघांविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 21:38 IST

हॉटेलनजीक धुमाकूळ घालणाºया तीन तरुणांना हटकणाºया तीन आरसीपी जवानांना मारहाण करण्यात आली. राधानगरस्थित कास्तकार भोजनालायानजीक बुधवारी रात्री ८.३५ च्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देसीपींनी घेतली दखल : राधानगरस्थित भोजनालयानजीकची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हॉटेलनजीक धुमाकूळ घालणाºया तीन तरुणांना हटकणाºया तीन आरसीपी जवानांना मारहाण करण्यात आली. राधानगरस्थित कास्तकार भोजनालायानजीक बुधवारी रात्री ८.३५ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजीक रज्जाक रायलीवाले असे मारहाण झालेल्या आरसीपी जवानाचे नाव आहे.सीपी दत्तात्रय मंडलिक हे बुधवारी रात्री शिवाजीनगर, पंचवटी भागात कारवाई करीत असताना हाप्रकार घडल्याने तत्काळ दखल घेतली गेली. रॉयट कंट्रोल पोलीस (आरसीपी) म्हणून कार्यरत पोलीस शिपाई राजीक रज्जाक हे बुधवारी रात्री पायदळ गस्त घालत असताना त्यांना किशोर रायकर यांनी राधानगर भागात चार इसम आरडाओरडा करीत असल्याची माहिती दिली. सदर इसम एम.एच. २७-०६-डब्ल्यू ०८२८ क्रमांकाच्या चारचाकी वाहनामध्ये असल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांच्या आदेशाने राजीक रज्जाक हे कास्तकार भोजनालयाजवळ पोहोचले.‘रॅश ड्रायव्हिंग’वर सीपींची नजरअमरावती : त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला असता त्यातील रामसिंग बघेल व अन्य तिघांनी राजिक यांची कॉलर पकडून मारहाण केली. त्यांच्या मदतीला धावलेले पोलीस काँस्टेबल किशोर व सूरज यांना अश्लिल शिविगाळ करून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राजिक रज्जाक यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी रामसिंग चंदेल (२५,नांदगाव पेठ) व अन्य तीन अज्ञात इसमांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान सीपी दत्तात्रय मंडलिक यांनी बुधवारी रात्री शिवाजीनगर, राधानगर, पंचवटी आणि जेलरोडसह विलासनगर भागाची झाडाझडती घेतली. त्यादरम्यान त्यांनी रॅश ड्रायव्हिंगसाठी करण्यात येणाºया दुचाकी जप्त करण्याचे आदेश दिलेत. त्याशिवाय हातगाडीचालकांकडे घरगुती सिलिंडर आढळल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश दिले.