शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर; एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 03:55 IST

बी-फार्मची प्रश्नपत्रिका मित्रांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविणाऱ्या परीक्षार्थ्यास गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. प्रज्ज्वल वानखडे (१९) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी प्रज्ज्वल वानखडेसह त्याचे मित्र आशिष फेंडर व सिद्धेश भावे यांनाही आरोपी बनविले आहे.

अमरावती : बी-फार्मची प्रश्नपत्रिका मित्रांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविणाऱ्या परीक्षार्थ्यास गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. प्रज्ज्वल वानखडे (१९) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी प्रज्ज्वल वानखडेसह त्याचे मित्र आशिष फेंडर व सिद्धेश भावे यांनाही आरोपी बनविले आहे.पोलीस तक्रारीनुसार, मोर्शी मार्गावरील श्री शिवाजी सायन्स कॉलेज येथील परीक्षा केंद्रावर शनिवारी बी-फार्मच्या सेकंड सेमिस्टरचा कम्युटर अ‍ॅप्लीकेशन इन फार्मा या विषयाचा पेपर होता. सकाळी सर्व परीक्षार्थी परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी केंद्र पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून मोबाइल बाहेरच ठेवण्यास सांगितले. त्यानंतर परीक्षेला सुरुवात झाल्यावर विद्यार्थ्यांनी पेपर सोडविणे सुरू केले. केंद्र पर्यवेक्षक भूषण जळमकर हे विद्यार्थ्यांवर लक्ष देत होते. दरम्यान, प्रज्ज्वल वानखडे हा विद्यार्थी मोबाइलवर काही पाहत असल्याचे जळमकर यांना दिसले. त्यांनी तो मोबाईल हाती घेऊन पाहिले असता प्रज्ज्वलने प्रश्नपत्रिकांचे छायाचित्रे घेऊन ते आशिष व सिद्धेश यांच्या फॉरवर्ड केल्याचे दिसून आले.

टॅग्स :Crimeगुन्हाexamपरीक्षाArrestअटक