शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

आरोग्य यंत्रणेला आवश्यक ती साधने पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाकडून कोरोनासंबंधी दैनंदिन आढावा घेतला. जिल्ह्यात अद्याप एक मृत व त्याच्या संपर्कातील तीन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. जिल्हा सामान्य रुग्णालयात ४ हजार २०४ नागरिकांची तपासणी होऊन त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. अत्यंत काळजीपूर्वक तपासणी होत आहे. आवश्यकतेनुसार पुन:चाचणी केली जात आहे.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : संसर्ग होण्यापासून काळजी घेण्याचा सल्ला 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत शासकीय व खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कक्षसेवक यांच्या सुरक्षिततेची काळजी रुग्णालय प्रशासनाने घ्यावी. आरोग्य यंत्रणेला आवश्यक सर्व साधने उपलब्ध करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. सर्व जण खंबीर राहून याही परिस्थितीवर मात करू, असा विश्वास शुक्रवारी त्यांनी व्यक्त केला.पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाकडून कोरोनासंबंधी दैनंदिन आढावा घेतला. जिल्ह्यात अद्याप एक मृत व त्याच्या संपर्कातील तीन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. जिल्हा सामान्य रुग्णालयात ४ हजार २०४ नागरिकांची तपासणी होऊन त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. अत्यंत काळजीपूर्वक तपासणी होत आहे. आवश्यकतेनुसार पुन:चाचणी केली जात आहे. खासगी रुग्णालयांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना एन-९५ मास्क, ग्लोव्ह्ज व इतर आवश्यक साधने उपलब्ध करावी. त्यांना पुरेशी विश्रांती मिळेल, याची दक्षता घेतली जावी. त्यांचे मासिक वेतन वेळेवर अदा करावे व कर्तव्यावर उपस्थित होण्याकरिता वाहतुकीची व्यवस्था करावी, असे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी दिले.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरHealthआरोग्य