शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
3
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
4
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
5
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
6
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
7
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
8
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट
9
"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले?
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
11
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
12
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
13
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
14
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
15
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
16
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
17
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
18
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
19
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
20
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...

जांबुवंतराव धोटेंच्या वक्तव्याचा निषेध

By admin | Updated: July 3, 2014 23:20 IST

श्री गजानन महाराज साईबाबा, आणि ताजोद्दीन बाबा या संताबद्दल अनादर करणारे वक्तव्य केल्याच्या प्रकाराचा स्थानिक श्री गजानन महाराज भक्त सेवा समितीने जाहीर निषेध करून धोटे यांच्यावर

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कारवाईची मागणी अमरावती : श्री गजानन महाराज साईबाबा, आणि ताजोद्दीन बाबा या संताबद्दल अनादर करणारे वक्तव्य केल्याच्या प्रकाराचा स्थानिक श्री गजानन महाराज भक्त सेवा समितीने जाहीर निषेध करून धोटे यांच्यावर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे केली.विदर्भाची पंढरी असलेल्या श्री गजानन महाराज, साईबाबा आणि ताजोद्दीन बाबा या संताच्या कार्यासोबतच या संताच्या संस्थानवरही धोटे यांनी टिका केली आहे लाखो भक्ताची या तमाम संताबद्दल अपार श्रध्दा आहे परंतु धोटे सारख्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे हि बाब अतिशय दुर्दैवी आहे, असे अनादर करणारे वक्तव्य करणाऱ्या जांबुवंतराव धोटे यांच्यावर कठोर कारवाई करून ५ जुलैपर्यत अटक करावी, अशी मागणी श्री गजानन महाराज भक्त सेवा समितीने जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे अन्यथा ५ जुलै रोजी सांयकाळी पाच वाजेपर्यत अटक न केल्यास धिक्कार आंदोलनाचा इशारा संजय शर्मा, आनंद वालकडे, बंडु कथीलकर, प्रफुल्ल चतुरकर, निकेत धोटे, बाळासाहेब भायदे, अमित उल्हे, मंगेश कविटकर, बबली पांडे, गणेश शर्मा, प्रविण बुरंगे आदींनी दिला आहे.