शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकाचे कुटुंबीयासह बेमुदत उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 21:26 IST

उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर प्रवीण गायकवाड या प्राध्यापकाने कुटुंबीयांसह गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे

अमरावती - बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील कै. दुर्गा बमनेरू विज्ञान महाविद्यालयास राज्य शासनाने नव्याने दिलेले पदभरतीचे ना-हरकत प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी येथील उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर प्रवीण गायकवाड या प्राध्यापकाने कुटुंबीयांसह गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील रहिवासी प्रवीण गायकवाड हे महाविद्यालयात सन २०१६-१७ या वर्षात पूर्णवेळ सहायक प्राध्यापक (प्राणिशास्त्र, खुला प्रवर्ग) या पदावर कार्यरत होते. कालांतराने संस्थाचालकांनी अर्थव्यवहार करून २५ ते ३० प्राध्यापकांना सेवेतून काढले. हल्ली हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी मान्यता दिल्यास पुन्हा आर्थिक व्यवहाराला बळ मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे. ना-हरकरत प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी प्रवीण गायकवाड यांच्यासह वडील माणिक गायकवाड, आई चंद्रकला गायकवाड, पत्नी विद्या, मुलगी प्रांजली, पुतण्या अभंग, सृजन असे सर्व गायकवाड कुटुंबीय बेमुदत उपोषणास बसले आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावती