शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

महिला नायब तहसीलदारांची कार्यवाही

By admin | Updated: July 8, 2016 00:09 IST

नव्यानेच पदोन्नतीप्राप्त महिला निवासी नायब तहसीलदार निर्मला सावलकर यांनी पदभार सांभाळताच मंगळवारी ५ जुलै रोजी गौण खनिजांची तस्करी करणारे चार ट्रॅक्टर....

एकाच दिवशी चार ट्रॅक्टर पकडले : गौण खनिज तस्करांचे धाबे दणाणलेधारणी : नव्यानेच पदोन्नतीप्राप्त महिला निवासी नायब तहसीलदार निर्मला सावलकर यांनी पदभार सांभाळताच मंगळवारी ५ जुलै रोजी गौण खनिजांची तस्करी करणारे चार ट्रॅक्टर एकाचवेळी पकडून केलेल्या धाडसी कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले. या कारवाईचे महसूल विभागात स्वागत करीत असनू पर्यावरणप्रेमी जनतेकडून अभिननदन करण्यात येत आहे. निर्मला सावलकर हे तहसील कार्यालयातच संजय गांधी कार्यालयात अव्वल कारकून म्हणून कार्यरत होत्या. त्यांची मागील आठवड्यातच नायब तहसीलदार पदावर बढती झाली होती. त्यांची कर्तव्यदक्षता पाहून त्यांना निवासी नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आले. सावलकर यांनी मंडळ अधिकारी कास्देकर यांच्यासह तलाठी संतोष व आरुळकर यांना घेऊन सर्वप्रथम भोकरबर्डीजवळील आमनेर किल्ला गडगा नदी पात्रात धाड टाकले. तिथे भोकरबर्डी येथील विजय मालवीय यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम.पी. १०/ एए ३२०० आणि धुळघाट गडगा येथील निरज मालवीय यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम.पी.१२/एसी - ११४१ रेतीची अवैध वाहतूक करीत असतानाचे पकडले. त्यांचेकडे रॉयल्टीवर खोडतोड करण्यात आल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे बेरदा भुरू या मार्गावर कळमखार येथील जितेंद्र राठोड यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम.पी.१२/एबी-९३५२ व अशोक मावस्कर यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम.पी./६८ -ए/६३६ यात अवैधरीत्या मुरुमाची वाहतूक करताना सावलकर आणि त्यांच्या चमुने पकडून तहसील कार्यालयात आणले. या सर्व ट्रॅक्टरवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येत असून प्रकरण उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांनी माहिती दिली. महिला नायब तहसीलदाराने केलेल्या या धाडसी कारवाईचा धसका गौण खनिज तस्करांनी घेतली आहे. (तालुका प्रतिनिधी)