शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यातील परसापूर ग्रामपंचायतीला दहा लक्ष रुपयांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 11:26 IST

केंद्राच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे या पुरस्काराची घोषणा १६ जून २०२० रोजी करण्यात आली. देशभरातील २७ हजार ग्रामपंचायतींपैकी राज्यात चौदा, तर अमरावती जिल्ह्यातील एकमेव परसापूर ग्रामपंचायतीला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे राज्यातील १४ ग्रामपंचायतींची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अचलपूर तालुक्यातील परसापूर ग्रामपंचायतीला केंद्र शासन पुरस्कृत पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारस्वरूप दहा लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. ती जिल्ह्यातून एकमेव पुरस्कार पटकावणारी ग्रामपंचायत ठरली आहे. राज्यातील १४ ग्रामपंचायतींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.केंद्र शासनाच्यावतीने पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०१८-१९ या वर्षासाठी जाहीर करण्यात आला आहे. केंद्राच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे या पुरस्काराची घोषणा १६ जून २०२० रोजी करण्यात आली. देशभरातील २७ हजार ग्रामपंचायतींपैकी राज्यात चौदा, तर अमरावती जिल्ह्यातील एकमेव परसापूर ग्रामपंचायतीला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद, अचलपूर पंचायत समिती व परसापूर ग्रामस्थांच्या सहकार्याने ही निवड झाली. या निवडीबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येगडे, अचलपूरचे गटविकास अधिकारी जयंत बाबरे, पंचायत समिती सदस्य विशाल काकड, विस्तार अधिकारी विनोद गेडाम, महादेव कासदेकर, माजी सरपंच अरुणा वानखडे, उपसरपंच सागर राठोड, ग्रामविकास अधिकारी विनोद गेडाम, ग्रामपंचायतीचे सदस्य मुख्याध्यापक हरीश बुंदेले, शिक्षक प्रवीण कविटकर आदींनी या पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Governmentसरकार