शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

‘प्रियदर्शनी’ बीओटीधारकांवर कारवाईचे संकेत

By admin | Updated: December 16, 2015 00:10 IST

स्थानिक जयस्तंभ चौकालगत महापालिका प्रशासनाने बीओटी तत्त्वावर साकारलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी संकुलात गौडबंगाल असल्याचे सिध्द झाले आहे.

संकुलात गौडबंगाल : विधिज्ञांच्या सल्ल्यानंतर ठरेल दिशाअमरावती : स्थानिक जयस्तंभ चौकालगत महापालिका प्रशासनाने बीओटी तत्त्वावर साकारलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी संकुलात गौडबंगाल असल्याचे सिध्द झाले आहे. याप्रकरणी बीओटीधारकांवर विधिज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कारवाईचे संकेत आहेत. हे फाईल आयुक्तांच्या दरबारात असून यात कोणत्या स्वरुपाची कारवाई होते, याक डे नजरा लागल्या आहेत.महापालिकेने इंदिरा गांधी प्रियदर्शनी व्यापारी संकुल बीओटीवर साकारण्याचा करार वासू खेमचंदानी यांच्याशी केला होता. हा करार संपण्यास दोन वर्षांचा अवधी आहे. मात्र, महापालिका बाजार व परवाना विभागाने करवसुलीची मोहीम सुरू केली असता या संकुलातील ६३ गाळे या बीओटीधारकांनी रेकॉर्डवर रिक्त दाखविले होते. त्यामुळे या रिक्त ६३ गाळ्यांचा शोध घेतला असता हे गाळे बीओटीधारकांनी परस्पर अन्य व्यक्तिला विकल्याचे दिसून आले. बीओटीधारकाने गाळ्यांबाबत व्यवहार केल्याची माहिती महापालिका प्रशासनाला देणे अनिवार्य आहे. परंतु त्याने असे कोणतेही सौजन्य दाखविले नाही. दरम्यान या संकु लाचे बांधकाम नियमानुसार आहे अथवा नाही, याची चाचपणी करण्यासाठी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी एडीटीपी विभागाकडून मंजूर नकाशाप्रमाणे तपासणी केली होती. त्यामध्ये गैरप्रकार आढळून आल्याने आता कारवाईचे संकेत आहेत.