सामाजिक बांधिलकीचा गौरव : सासरच्या मंडळीने वर्षभर डांबून ठेवलेल्या जयश्री दुधे हिला आ. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याने सुयोग्य उपचार मिळाले. येथील डॉ. श्रीगोपाल राठी यांनी तिला उपचारासाठी दत्तक घेतले आहे. या सामाजिक बांधिलकीबाबत आयएमएचे राज्य उपाध्यक्ष वसंत लुंगे यांनी मंगळवारी पारश्री रुग्णालय गाठून राठी दाम्पत्याच्या बांधिलकीला सलाम केला.
सामाजिक बांधिलकीचा गौरव :
By admin | Updated: August 3, 2016 00:02 IST