शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकाला देताना ४० रुपये भाव, शेतकऱ्याच्या हातावर मात्र फक्त ३ रुपये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 14:21 IST

शेतकऱ्यांची हिरवी वांगी तीन रुपये किलो दराने घेऊन तीच बाजारात ३० ते ४० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहेत.

ठळक मुद्देहिरव्या वांग्याची कवडीमोल भावात खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांची हिरवी वांगी तीन रुपये किलो दराने घेऊन तीच बाजारात ३० ते ४० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहेत. साधारणत: एका कट्ट्यात ५० किलो वांगी बसतात. मात्र, व्यापारी व मापारी यांच्या संगणमतामुळे ५० किलोचे पोते ४२ ते ४५ किलो असे मोजले जाते. त्यातच एक क्विंटलमागे दोन किलो वांगी सड म्हणून जास्त घेतली जातात. या पिळवणुुकीवर बाजार समितीने मौन धारण केले आहे.पथ्रोट परिसरात दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी हिरव्या वांगीची लागवड केली जाते. दरवर्षी विक्रमी पीक घेण्याची स्पर्धा शेतकऱ्यांमध्ये असते. हिरव्या वांग्याच्या पिकाचा मोबदला रोखीने मिळत असल्यामुळे आणि खरीप हंगामाच्या वेळी तो कामी पडत असल्याने शेकडो शेतकरी हिरव्या वांग्याच्या पिकाकडे वळला आहे. बरेचसे मजूर मोठ्या शेतकऱ्यांची शेती वांगी उत्पादनाकरिता २० हजार रुपये मक्त्याने करतात.

वांगी पिकाच्या लागवणीपासून तर वांगे तोडणाऱ्या महिला मजुराला चार तासांचे प्रत्येकी २०० रुपये मजुरी, तर पुरुष वर्गाला वांगी डोहारणे, पोत्यात भरणे याकरिता ३०० ते ४०० रुपये, आठवड्यातून अळीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता दोनदा कीटकनाशक फवारणी, १५ दिवसांतून एकदा एकरी दोन पोते मिश्रखताची मात्रा एवढा खर्च शेतकऱ्यांना करावाच लागतो. मात्र, व्यापाऱ्यांकडून पाच रुपये प्रतिकिलोचा भाव जरी मिळाला तरी शेतकरी तोट्यात आहेत. वांग्याच्या अत्यल्प भावामुळे शेतकरी वांग्याचा तोडा न करता झाडाला सडू देत आहेत, तर काही गुराढोरांपुढे टाकत आहेत.वांग्याचे दर पाडण्याला व्यापारी व दलालच कारणीभूत आहे, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी.- अनूप अरबट, शेतकरी, पथ्रोट

टॅग्स :agricultureशेतीvegetableभाज्या