शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

बीटी बियाण्यांची दरवाढ; शेतकऱ्यांना २४ कोटींचा भुर्दंड

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 17, 2023 15:00 IST

पाकिटामागे वाढले ४३ रुपये, ११ ला हेक्टरसाठी ५६ लाख पाकिटांची मागणी

अमरावती : खरिपात कपाशीच्या क्षेत्रवाढीची शक्यता असतानाच बीटीच्या प्रत्येक पाकिटामागे ४३ रुपयांनी दरवाढ झालेली आहे. गतवर्षी ८१० रुपयांना मिळणारे ४७५ ग्रॅमचे पाकीट यंदा ८५३ रुपयांना शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहे. पश्चिम विदर्भात ११ लाख हेक्टर सरासरी कपाशी क्षेत्रासाठी ५६ लाख पाकिटांची आवश्यकता आहे. त्यामुळे बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना किमान २३.६९ कोटींचा नाहक भुर्दंड बसणार आहे.

पश्चिम विदर्भात यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाने ११.०१ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे व त्यासाठी किमान ५५.०९ लाख बीजी-२ या वाणाची पाकिटे लागणार आहे. त्यापूर्वी केंद्र शासनाने २४ मार्च २०२३ ला अधिसूचना काढून ४७५ ग्रॅमच्या बीजी-१६३५ व बीजी-२ च्या पाकिटासाठी ८५३ रुपये दर निश्चित केलेले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत विभागातील शेतकऱ्यांना कपाशीच्या बियाण्यासाठी २३.६९ कोटींचा फटका बसणार आहे.जिल्हानिहाय वाढलेला बीटी बियाण्यांचा खर्च

बीटी बियाण्याच्या दरवाढीने अमरावती जिल्ह्यात ५.५९ कोटी, यवतमाळ जिल्ह्यात ९.७८ कोटी, अकोला ३.४४ कोटी, वाशिम ६०.५५ लाख तर बुलडाणा जिल्ह्यात ४.२७ कोटी रुपयांचा अतिरक्त भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे. याशिवाय ग्रामीण भागात काही ठिकाणी जास्त किंमत घेत असल्याने तोदेखील खर्च वाढणार आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रcottonकापूसAmravatiअमरावतीFarmerशेतकरी