मुस्लिम धर्मात शुक्रवार म्हणजे ‘जुम्म्या’ला विशेष महत्त्व आहे. त्यात सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. यंदा ३२ वर्षांनंतर पहिल्यांदाच रमजान महिन्यात पाच शुक्रवार आले आहेत. त्यामुळे मुस्लिम बांधवांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रमजान महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी शहरातील प्रसिध्द उस्मानिया मशिदीत नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी अशी गर्दी केली होती. शेवटच्या जुम्म्याला ‘अल्लाची इबादत’ करताना मुस्लिम बांधव.
जुम्मे की नमाज... :
By admin | Updated: July 18, 2015 00:17 IST