शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती परिक्षेत्रातील २५ पोलीस हवालदार झाले पोलीस उप निरीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 15:26 IST

अमरावती परिक्षेत्रामध्ये २५ पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे महाराष्ट्र पोलीस विभागाअंतर्गत विभागीय परीक्षा २०१३मध्ये घेण्यात आली होती. त्यामध्ये ३१४ पोलीस हवलदारांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती महाराष्ट्र राज्यामध्ये देण्यात आली.अमरावती परिक्षेत्रामध्ये २५ पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे.

-  चेतन घोगरेअमरावती : महाराष्ट्र पोलीस विभागाअंतर्गत विभागीय परीक्षा २०१३मध्ये घेण्यात आली होती. त्यामध्ये ३१४ पोलीस हवलदारांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती महाराष्ट्र राज्यामध्ये देण्यात आली. तसेच अमरावती परिक्षेत्रामध्ये २५ पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे.

विभागीय अहर्ता परीक्षा २०१३ मध्ये पोलीस हवालदार यांची महाराष्ट् पोलीस खात्या अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाकरीता परीक्षा दिल्या होत्या. त्यामध्ये राज्यातील एकूण ३१४ पोलीस हवलदारांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली. त्यामध्ये अमरावती परिक्षेत्र तसंच विशेष पोलीस महानिराक्षक कार्यालया अंतर्गत येत असलेल्या जिल्ह्यांपैकी यवतमाळ ८,अमरावती १२, बुलढाणा २, अकोला ३ एकूण २५ पोलीस हवलदारांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. विशेष यामध्ये वाशिम जिल्ह्यातील एकही पोलीस हवलदारांची  वर्णी लागली नाही तर अमरावती जिल्ह्यामधील १२ पोलीस हवलदारांची पोलीस उपनिरीक्षक पदी वर्णी लागली आहे. सर्व पदोन्नती प्राप्त अधिकार्यासाठी १५ दिवसाचा "इंडक्शन कोर्स" महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशीक येथे आयोजित करण्यात येणार आहे.व् सदरचे प्रशिक्षण करने सर्वाना बधंनकारक आहे.

न्यायालयीन प्रकरण चालु असणाऱ्या पोहवा ना मिळणार नाही पदोन्नतीकोणत्याही पोलीस हवालदार वर त्याचा विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी चालू अथवा प्रलंबित असेल ते कोणत्याही शिक्षा भोगत असतील न्यायालयीन प्रकरण सुरु किंवा प्रलंबित असेल तसेच निलंबित असतील तर त्याना पोलीस उपनिरीक्षक पदावर तात्पुरती पदोन्नती न देता त्या बाबतचा सविस्तर  २९ सप्टेम्बर २०१७ पूर्वी अहवाल सादर करावा लागेल.